Scholarships

Scholarships

सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

PUBLISH DATE 8th January 2024

std 5th and 8th 1855 student get scholarship secondary higher education sakal impactSakal

मोडनिंब : उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.५ वी व इ.८ वी) धारकांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश शिक्षण संचालकांकडून देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.

२०१७ ते २०२१ या कालावधीतील विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधार क्रमांक या कागदपत्रांची माहिती शाळा स्तरावर संगणकीकृत करण्यात आली. परंतु, या कागदपत्रातील त्रुटीमुळे जिल्हाभरातून अनेक विद्यार्थी अनेक वर्ष शिष्यवृत्तीच्या लाभापासून दूर आहेत.

२०१७ पासून विद्यार्थ्यांची माहिती शाळा स्तरावरच संगणकीकृत करण्यात आली. परंतु यात अनेक दोष आढळून आल्याने शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाहीत. बँकांच्या आयएफएससी कोड मध्ये ‘शून्य’ आणि ‘ओ’ यामध्ये गफलत झाल्याचे आढळून आले. या संदर्भात ‘सकाळ’नेही पाठपुरावा केला होता.

संबंधित विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती ३१ जानेवारी पूर्वी संगणकीकृत करण्याचे आदेश शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिले आहेत. यासोबतच २०२२ व २३ या वर्षातील माहितीही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर तातडीने भरण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

शिक्षण अधिकारी (योजना) सुलभा वठारे यांनी यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

---------------------------------------------------------------------------------

---VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
8th February 2024

Scholarship Exam

सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
15th December 2023

Sarthi Exam

सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
22nd November 2023

Scholarships To Study In UK