Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

मेडिकलचा कटऑफ वाढणार

PUBLISH DATE 18th October 2020

नॅशनल एलिजीबीटी एंट्रन्स टेस्टचा (नीट) निकाल लागल्यानंतर पुढील आठवडाभरात महाराष्ट्रातील 24 शासकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी राज्यात 4 हजार 80 जागा उपलब्ध आहेत.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळाल्याने यंदा विद्यार्थ्यांना चांगेल गुण मिळाले आहेत. त्यामुळे शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या कटऑफ वाढेल. प्राथमिक अंदाजानुसार एमबीबीएसच्या प्रवेशासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कटऑफ 580, तर खासगी महाविद्यालयांचा 560 पर्यंत असू शकेल, असे डीपरचे संस्थापक सचिव हरीश बुटले यांनी सांगितले.

- 'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​

राज्यातील 24 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 4 हजार 80 जागा उपलब्ध आहेत.

त्यापैकी 1 हजार 22 जागा या विशेष कोट्यासाठी आरक्षित आहे. त्यामध्ये 16 जागा भारत सरकार नॉमिनी, 15 टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी 610, डोंगरी भाग 102, दिव्यांग 102, संरक्षण खाते 172 आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा कोट्यासाठी 8 जागा आहेत. तर 3 हजार 58 जागांवर जातीय प्रवर्गानुसार आरक्षण असेल. खुल्या गटातील विद्यार्थ्यांचा 'स्टेट मेरिट लिस्ट'मध्ये (एसएमएल) साधारणपणे 2 हजार 750 पर्यंत नंबर असेल तर पहिल्या फेरीत प्रवेश मिळण्याची शक्‍यता आहे. शासकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया एका आठवड्यात सुरू होऊ शकेल, असे बुटले यांनी सांगितले.

- झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम!​

डीपरच्या तीन विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण मिळाले. यामध्ये लातूरचा अभय चिल्लरगे यास 720 पैकी 705, मुंबईचे राहुल कोठारी आणि जयत्र शहा यांना प्रत्येकी 700 गुण मिळाले आहेत, असेही बुटले यांनी सांगितले.

प्रवर्ग आरक्षण व उपलब्ध जागा :-
एसटी - 223
एससी - 413
व्हीजे - 96
इडब्लूएस - 288
एनटी 1 - 79
एनटी 2 - 111
एनटी 3 - 64
ओबीसी-एसबीसी - 604
ओपन - 789
एसईबीसी - 1180
एकूण - 3056

VM-ABVP-CET-flyer-aug-2020

                                                                                      

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


मेडिकलचा कटऑफ वाढणार
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

मेडिकलचा कटऑफ वाढणार
30th November 2023

GNM Exams 2023

मेडिकलचा कटऑफ वाढणार
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

मेडिकलचा कटऑफ वाढणार
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed