Scholarships

Scholarships

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

PUBLISH DATE 15th January 2022

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (म्हणजेच इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (म्हणजेच इयत्ता आठवी) २०२२ संदर्भात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यापूर्वी परीक्षेच्या नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज (आवेदनपत्र) भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, आता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अद्याप ऑनलाइन अर्ज न भरलेल्या शाळांना ३१ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ३१ जानेवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज किंवा शुल्क भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

परीक्षेची सुधारित तारीख लवकरच
शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
- एच. आय. आतार, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

 

  • --------------------------------------------------------------------------------

Admission Guidance

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
8th February 2024

Scholarship Exam

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
15th December 2023

Sarthi Exam

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
22nd November 2023

Scholarships To Study In UK