Schools

Schools

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१

PUBLISH DATE 23rd June 2021

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून (२३ जून २०२१) पहिली यादी  जाहीर केली जात आहे.

ड्रॉ संपल्यानंतर लगेचच KVSच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट अपलोड केली जाणार आहे. पालक पहिली प्रवेश यादी पाहण्यासाठी https://kvsonlineadmission.kvs.gov.in/index.html वर क्लिक करु शकतात

यानंतर यादी (KVS Admission 2021 First List) समोर येईल.

वेगळ्या-वेगळ्या केंद्रीय विद्यालयांची यादी(Kendriya Vidyalaya) आपापल्या वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे.जागा रिकामी राहील्यास ३० जूनला दुसरी आणि ५ जुलैला तिसरी यादी (KVS (KVS Admission 2021 List) जाहीर करण्यात येईल.

एसएमएस / ई-मेलच्या माध्यमातून शाळांमार्फत संबंधित अपडेट कळविली जाईल.अनारक्षित जागांसाठी प्राथमिकता सेवा श्रेणीनुसार उमेदवारांची अंतिम निवड यादी (KVS Admission 2021 List)ची घोषणा २ जुलै ते ६ जुलै २०२१ पर्यंत सुरु आहे.

करोना प्रादुर्भावामुळे अनेकवेळा ड्रॉ रद्द करण्यात आला. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी आणि पालक आज पहिली प्रवेश यादी तपासू शकतात. KVS ने यादी जाहीर करण्यासाठी कोणती विशिष्ट वेळ निर्धारित केली नाही. काही क्षेत्रांमध्ये सकाळी ११ वाजता लॉटरीचे आयोजन केले आहे. यादी (KVS Admission 2021 List)दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

पहिलीसाठी अधिसूचित क्षेत्र परिषद / नगर पालिका / नगर निगमकडून जन्म दाखला, सैन्य रुग्णालयातील जन्म दाखल्याचा तपशिल आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या कार्याचा तपशिल जन्म तारीख म्हणून प्रमाण मानला जाईल. दुसरीसाठी प्रवेश प्रक्रिया २५ जून ते ३० जून २०२१ पर्यंत आयोजित केली जाईल.

KVS Admission २०२१ असे तपासा

  1. संबंधित KV वेबसाइटवर जा.
  2. होमपेज वर किंवा लॉगिन विभागांच्या खाली प्रकाशित यादीवर क्लिक करा.
  3. पुढील पेजवर आपल्या मुलांचे नावे तपासा


केव्हीएस प्रवेश २०२१ साठी कागदपत्र

  1. विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि भरुन डाऊनलोड केलेला फॉर्म
  2. पडताळणीसाठी जन्म तारखेचे ओरिजनल प्रमाणपत्र
  3. एससी / एसटी / ओबीसी प्रमाणपत्र
  4. राहते ठिकाण बदलल्याचे प्रमाणपत्र (लागू होत असेल तर)

या कागदपत्रांची झेरॉक्स

  1. जन्म तारखेचे प्रमाणपत्र
  2. निवासाचे प्रमाणपत्र
  3. सेवा प्रमाण (लागू असेल तर)
  4. नियुक्ती पत्र (लागू असेल तर)
  5. नवीन पगार स्लिप (लागू असेल तर)
  6. मुलांच्या नावावर जात प्रमाणपत्र (लागू असेल तर)
  7. मुलांचे विकलांगता प्रमाणपत्र (लागू असेल तर)


KVS च्या लिंकवर थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
7th April 2024

DMVS Admission 2024

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
30th January 2024

MPSOS Result 2023

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
27th December 2023

NIOS Result 2023 Out

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २०२१
22nd June 2023

JNVST Result 2023