Schools

Schools

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री

PUBLISH DATE 22nd May 2021

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भातील आपली नेमकी भूमिका राज्य सरकारला न्यायालयात स्पष्ट करायची आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय येत्या दोनेक दिवसात घेतला जाणार आहे. करोना महामारीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तूर्त राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे तर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. एक दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर निर्णय घेऊ,' असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

'दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणामधील सर्वांत महत्त्वाची परीक्षा असते. मात्र, करोनाच्या कारणाखाली तुम्ही दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, बारावीची परीक्षा होणार आहे. हा काय गोंधळ आहे? दहावीच्या सीबीएसई मंडळांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नववीपर्यंत नियमित अंतर्गत मूल्यांकन झाले आहे. एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसे नाही. त्यामुळे त्यांच्या मूल्यांकन पद्धतीची तुलना होऊ शकत नाही. असे असताना परीक्षांविनाच विद्यार्थ्यांना असे उत्तीर्ण केले जाऊ शकत नाही,' अशा परखड शब्दांत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या दोनेक दिवसात आपली परीक्षेसंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे. त्याचीच माहिती ठाकरे यांनी सिंधुदुर्गात पत्रकारांना दिली.

----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
7th April 2024

DMVS Admission 2024

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
30th January 2024

MPSOS Result 2023

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
27th December 2023

NIOS Result 2023 Out

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

दहावी बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार: मुख्यमंत्री
22nd June 2023

JNVST Result 2023