Higher Education

Higher Education

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२

PUBLISH DATE 4th January 2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न (CBSE)शाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०२१-२२ दरम्यान नववी ते ११ वी च्या नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

बोर्डाद्वारे इयत्ता नववी आणि अकरावीसाठी चालू शैक्षणिक सत्राच्या नोंदणीला अखेरची मुदत वाढवण्यात आली आहे.

सीबीएसईद्वारे सर्व संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना निर्देश देण्यात आले की अधिकृत वेबसाइट, cbse.nic.in वर जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, नववी आणि अकरावीसाठी आता ६ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येईल. सीबीएसईने नोटीस मध्ये म्हटलंय की दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या अडचणींमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

७ से १४ जानेवारी पर्यंत दोन हजार रुपये विलंब शुल्क

इयत्ता नववी आणि अकरावीसाठी ३०० रुपये विलंब शुल्कासह आता ६ जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर ७ से १४ जानेवारी पर्यंत दोन हजार रुपये विलंब शुल्कासह नोंदणी करता येणार आहे. सोबतच, दहा हजार रुपये प्रशिक्षण शुल्क द्यायचे आहे. नोंदणी शुल्कासोबतच हे प्रशिक्षण शुल्क भरायचे आहे. या व्यतिरिक्त, बोर्डाद्वारे स्पोर्ट्स फीसाठी दहा हजार रुपये शुल्क घेतले जाईल. मात्र हे २०२१-२२ सत्रासाठी लागू नसेल.

सीबीएसईने परिपत्रकात असं म्हटलं आहे की, इयत्ता नववी आणि अकरावीसाठी रजिस्ट्रेशनची अखेरची मुदत वाढवली जाण्याव्यतिरिक्त ८ डिसेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातील सर्व नियम तेच असतील. दुसरीकडे, आखाती देशांच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या १० डिसेंबर २०२१ रोजी जारी नियमांचे पालन करावे लागेल.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
18th June 2025

JoSAA Counselling 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
17th June 2025

JoSAA Counselling 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
14th June 2025

Foreign Scholarship

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
13th June 2025

Pharmacy admission 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
12th June 2025

Nursing Career Courses

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
23rd May 2025

NAAC Accreditation

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
22nd May 2025

Petroleum Engineering

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
20th May 2025

BMS admissions 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
17th May 2025

ITI Courses For Girls

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
30th April 2025

VITEEE 2025 Result

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
23rd April 2025

Mumbai University Admission

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
19th April 2025

SRMJEEE 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
18th April 2025

VITEEE 2025 Admit Cards

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
8th April 2025

NEET MDS 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
21st March 2025

KVS Admission 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
24th February 2025

BAMU Result 2025 Declared

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
23rd February 2025

Forage Virtual Internships

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
19th February 2025

B.Ed Admission Procedure 2025

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
25th January 2025

BITSAT 2025 Syllabus Released

सीबीएसई बोर्डातर्फे नववी व अकरावीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ २०२२
30th December 2024

LNMU Result 2024 Part 2 Out