Higher Education

Higher Education

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य

PUBLISH DATE 5th July 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य

इ. १२ वी साठी सीईटीसाठी अर्थसहाय्य - जे विद्यार्थी सीईटी परिक्षेला बसतात अशा विद्यार्थ्यांना सीईटीच्या तयारीसाठी रू. १०,०००/- अर्थसहाय्य देणेत येते. ( टिप:- इ. १२ वी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य व इ. १२ वी साठी सीईटीसाठी अर्थसहाय्य पैकी एका योजनेचा लाभ देणेत येतो.)


1. कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षांची मनपा टॅक्स पावती, लाईट बिल, टेलिफोन बिल (लॅंडलाईन), झोपडीचा फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती, भाडे करारनामा यापैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
2. अपत्याच्या पडताळणीसाठी रेशनिंग कार्डची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे. (रेशनिंग कार्डच्या पहिल्या व नावांच्या पानाची स्कॅन कॉपी जोडावी.)
3. वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला/ससून रुग्णालयाचा जन्माचा दाखला, शाळेचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र इ.पैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
4. कुटुंबाचे सर्व मार्गांनी केलेले वार्षिक उत्पन्न १,००,०००/- रुपयांपेक्षा कमी असावे. झोपडपट्टीतील नागरिकांनी शेजारील समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा, तर झोपडपट्टी बाहेर राहणाऱ्या नागरिकांनी मागील वर्षाचा तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांद्वारे मिळवलेल्या दाखल्याची एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
5. मागासवर्गीयांसाठी जातीच्या दाखल्याची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे आणि दिव्यांगानी दिव्यांगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक आहे
6. दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्मलेले आणि हयात असलेले अपत्यांमुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त असल्यास, योजनेचा लाभ मिळणार नाही.
7. आधार कार्ड आणि बँक पासबुकची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे
8. विद्यार्थ्याने विज्ञान किंवा वाणिज्य शाखेमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असणे आवश्यक आहे, तसेच विद्यार्थ्यांना इ. ११ वी अंतर्गत कमीत कमी ६०% गुण मिळवणे आवश्यक आहे.
9. खाजगी क्लासची मूळ शुल्क पावती स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे. शाळाप्रमुख व खाजगी क्लास प्रमुखाच्या शिफारसी मधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
10. अटी व नियम यांत बदल करण्याचा/अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.

 


Related News


पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
5th July 2025

CUET UG 2025 Result

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
3rd July 2025

Maharashtra CET Exam

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
30th June 2025

Best Engineering colleges

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
26th June 2025

DVET ITI admission 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
25th June 2025

IAT 2025 Result announced

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
23rd June 2025

Acupuncture Courses

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
21st June 2025

QS World Rankings 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
21st June 2025

NEET UG 2025 Result

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
21st June 2025

LLB 3 Years CET Result

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
18th June 2025

JoSAA Counselling 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
17th June 2025

JoSAA Counselling 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
14th June 2025

Foreign Scholarship

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
13th June 2025

Pharmacy admission 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
12th June 2025

Nursing Career Courses

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
23rd May 2025

NAAC Accreditation

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
22nd May 2025

Petroleum Engineering

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
20th May 2025

BMS admissions 2025

पुणे महानगरपालिका : इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
17th May 2025

ITI Courses For Girls