जीएस २ च्या बाबत एक बाब आपणास लक्षात घ्यायची आहे की या विषयातील अधिकाधिक प्रश्न हे चालू घडामोडींच्या आधारे विचारले जातात. वर्तमानस्थितीतील संदर्भ लक्षात घेवून या विषयाचा अभ्यास आपण करायला हवा. तरच आपल्याला या विषयातील अपेक्षित प्रश्न मिळू शकतात.
या पेपरमध्ये खालील घटकांचा समावेश होतो –
१. भारतीय राज्यघटना
२. प्रशासन
३. राज्यशास्त्र
४. सामाजिक न्याय
५. आंतरराष्ट्रीय संबंध
आयोगाद्वारे दिलेला अभ्यासक्रम
● भारतीय संविधान- ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्टे, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना.
● संघ व राज्ये यांची कार्ये व जबाबदाऱ्या संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने.
● विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था.
● भारतीय सांविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना.
● संसद व राज्य विधानमंडळे- संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेषाधिकार आणि यांपासून उद्भवणारे प्रश्न.
● कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्ये, सरकारची मंत्रालये व विभाग, दबाव गट आणि औपचारिक/अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका.
या घटकावरील २०२४ मधील प्रश्न बघा –
प्र. ‘मंत्रिमंडळ व्यवस्थेच्या वाढीमुळे संसदीय वर्चस्व जवळजवळ दुर्लक्षित झाले आहे.’ स्पष्टीकरण द्या.
● लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये.
● विविध सांविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध सांविधानिक मंडळाचे अधिकार कार्य व जबाबदाऱ्या.
● वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे.
● विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या.
● विकास प्रक्रिया व विकास उद्याोग-अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका.
● समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे.
● आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र / सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न.
● दारिद्रय व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न.
या घटकावरील २०२४ च्या मुख्य परीक्षेतील खालील प्रश्न बघा –
प्र. गरिबी आणि कुपोषण हे एक दुष्टचक्र निर्माण करतात, ज्यामुळे मानवी भांडवल निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. हे चक्र तोडण्यासाठी कोणती पावले उचलता येतील? (१५० शब्दात उत्तर लिहा.)
इथे हे लक्षात घ्यावयाचे आहे की दारिद्रय हा घटक जीएस ३ मधील भारतीय अर्थव्यवस्था या विषयात समाविष्ट आहे. परंतु जीएस २ मध्ये त्यासंबंधी धोरणांवर प्रकाश टाकला जातो तर जीएस ३ मध्ये संकल्पना व त्यांचे परिणाम व त्यासाठीच्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.
● प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-प्रशासन:- उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, व क्षमता यांबाबतचे महत्त्वाचे पैलू; नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना.
● नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका.
● भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध.
● द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि / किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे
● विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम.
● महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश.
वर उल्लेख केल्याप्रमाणे या विषयाशी संबंधित चालू घडामोडींवर विचारलेला २०२४ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न बघा – प्र. ‘एक राष्ट्र – एक निवडणूक’ या तत्त्वाच्या संदर्भात विविध समित्यांनी सुचविल्याप्रमाणे निवडणूक सुधारणांची आवश्यकता तपासा.
‘एक राष्ट्र – एक निवडणूक’ हा मुद्दा नियमितपणे चर्चेत असून त्यासंबंधीची माजी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी, याबाबतच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आपण जाणून त्यानुसार विश्लेषण आधीच तयार केले तर मुख्य परीक्षेत आपला आत्मविश्वास वाढतो.
संदर्भ साहित्य :
१. एनसीइआरटी ११ वी व १२ वी
२. इंडियन पोलिटी – एम. लक्ष्मीकांत
३. गव्हर्नन्स इन इंडिया – एम्. लक्ष्मीकांत
४. वर्ल्ड फोकस मासिक
५. जीएस २ – स्पॉटलाईट नोट्स
६. आंतरराष्ट्रीय संबंध -डॉ. शैलेन्द्र देवळाणकर
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.
Maharashtra ITI Admission 2025: Two new courses in 'ITI'
Polytechnic admission 2025
NEET PG 2025 Admission Guide
Maharashtra Board Class 10th, 12th supplementary results out
DU UG Admission 2025
CAT 2025 Notification
CBSE Class 10 Supplementary Result 2025
DU UG Admissions: 7,790 apply under armed forces
NTA declares SWAYAM January 2025 semester result
CSIR UGC NET 2025 Admit Card Released
CCSU BBA, BCA June 2025
Maharashtra College Admission
JEECUP 2025 Round 3 Seat Allotment OUT
DU UG 2025 Admissions
NIT Calicut Vs IIIT Kottayam for CSE
SPPU Launched B.Sc. Blockchain Technology Program
Maharashtra National Law University Launches New Courses
Delhi University UG Admissions 2025:
NEET PG 2025 Exam City Slip
Southampton varsity Gurgaon campus opens
IIT Kanpur releases JEE Advanced 2025
NIFT Round 2 Seat Allotment Result 2025 Declared
Maharashtra FYJC 2nd Allotment Result & Cut-Offs Released
राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी आजपासून नोंदणीस प्रारंभ
'खासगी शिकवणी कायदा' लवकरच येणार;
Knowledge from Far Away: Scholarships for Foreign Education
QS Best Student Cities 2026
DU UG Admissions 2025
AIIMS CRE 2025
ICSI CSEET Result 2025 To Be OUT Today
Nagaland University launches new MA programme
ETS launches Global Employability Test 2025
Record-Breaking Registrations for Engineering Admissions
NEET MDS Counselling 2025: Round 2 registration begins
Maharashtra FYJC Admission 2025
BSc Nursing Admission
DTE Maharashtra Polytechnic Final Merit List 2025 out
Polytechnic Admission 2025
Archives to Algorithms
ICAI CA September 2025 Registration Begin
Maharashtra FYJC Admissions
ICAI CA Foundation Result 2025 declared,
पुणे महानगरपालिका : उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
पुणे महानगरपालिका : कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सायकल
MAH B.Pharmacy/ Pharm.D Admission 2025
ICAI CA Result May 2025 Date and Time
CUET UG 2025 Result
Maharashtra CET Exam
Maharashtra Engineering admission 2025
मुंबई विद्यापीठात ऑनलाईन MMS-MCA प्रवेश सुरू
IGNOU July 2025 re-registration deadline extended
MAH MCA CET 2025 counselling registration begins
MAH MBA CET Counselling 2025
Maharashtra LLB admission 2025
NIFT UG, PG Registration Round 1 Ends Today;
NIOS Class 10th Result 2025 OUT
Best Engineering colleges
CSAB NEUT Counselling 2025
FYJC Round 1 List 2025
CUET UG 2025 Results Soon:
ICAI CA Final Result Date 2025
CUET UG Result 2025 Date
BSc Astronomy vs BTech Space Technology
JNU Opens PhD Admissions 2025
Polytechnic admission 2025:
DVET ITI admission 2025
Maharashtra Polytechnic admissions 2025
Engineering Admission 2025
NMIMS NPAT Result 2025 Declared
CUET UG Result 2025 Releasing Soon
IAT 2025 Result announced
GPAT result 2025 expected today
IIT Delhi Scholarships 2025
IISER Result 2025 Released
JoSAA Counselling 2025 Round 2
CSAB NEUT Counselling 2025