Higher Education

Higher Education

KDMC Bharti 2025 Syllabus

PUBLISH DATE 12th June 2025

KDMC Recruitment 2025 Syllabus : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) गट 'क' आणि गट 'ड' मधील रिक्त जागांसाठी भरती होणार असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ आहे. एकूण ४९० जागांसाठी ही भरती असून, अर्ज करण्याची प्रक्रिया १० जून २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार KDMC च्या वेबसाइटवर (www.kdmc.gov.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रशासकीय, वैद्यकीय, लेखा, अभियांत्रिकी, अग्निशमन, विधी, क्रीडा आणि उद्यान सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील पदांसाठी ही भरती आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट 'क' आणि 'ड' मधील कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. 'केडीएमसी भरती २०२५' चा अभ्यासक्रम बातमीत दिला आहे.

Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2025 : या जाहिरातीमध्ये विविध प्रकारची पदे आहेत. जसे की प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी. भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीनुसार, गट 'क' आणि 'ड' मधील एकूण ४९० पदांसाठी अर्ज करायचा आहे. या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम पुढे दिलेला आहे. 'कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२५ अभ्यासक्रम' या पीडीएफमध्ये सर्व अभ्यासक्रम आहे.
KDMC Recruitment 2025 syllabus: कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२५ अभ्यासक्रम:
https://kdmc.gov.in/kdmc/cache/1/10-Jun-25/
Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025 Advertisement PDF: कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२५ जाहिरात पीडीएफ-https://cdn.digialm.com//per/g03/pub

KDMC Bharti important dates : महत्त्वाच्या तारखा -
अर्ज करण्याची तारीख १० जून २०२५ ते ३ जुलै २०२५ पर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक गोष्टी जाहिरातीत दिलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३ जुलै २०२५ रोजी रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. KDMC च्या वेबसाइटवर (www.kdmc.gov.in) अर्ज उपलब्ध आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या ७ दिवस आधी मिळतील. परीक्षेची तारीख KDMC च्या वेबसाइटवर दिली जाईल.

KDMC Bharti 2026 Exam Fees : परीक्षेसाठी शुल्क खालीलप्रमाणे आहे:-
खुला प्रवर्ग: रु. १०००/-- मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग: रु. ९००/-- माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक: परीक्षा शुल्क माफ. तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरू शकता. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज आणि शुल्क भरावे लागेल.

KDMC Bharti 2026 Exam Pattern: परीक्षा पद्धत -
परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस.एम.एस.व्दारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्दीस देऊन माहिती कळविण्यात येईल. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेत स्थळास भेट देणे आवश्यक राहील."

पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव कमी केला जाणार नाही. वरील सर्व पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे लागेल. उमेदवारांची निवड फक्त गुणांच्या आधारावर होईल. गुणवत्ता यादीत येण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% गुण आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांच्या गुणांची यादी KDMC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


KDMC Bharti 2025 Syllabus
3rd July 2025

Maharashtra CET Exam

KDMC Bharti 2025 Syllabus
30th June 2025

Best Engineering colleges

KDMC Bharti 2025 Syllabus
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

KDMC Bharti 2025 Syllabus
26th June 2025

DVET ITI admission 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
25th June 2025

IAT 2025 Result announced

KDMC Bharti 2025 Syllabus
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
23rd June 2025

Acupuncture Courses

KDMC Bharti 2025 Syllabus
21st June 2025

QS World Rankings 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
21st June 2025

NEET UG 2025 Result

KDMC Bharti 2025 Syllabus
21st June 2025

LLB 3 Years CET Result

KDMC Bharti 2025 Syllabus
18th June 2025

JoSAA Counselling 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
17th June 2025

JoSAA Counselling 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

KDMC Bharti 2025 Syllabus
14th June 2025

Foreign Scholarship

KDMC Bharti 2025 Syllabus
13th June 2025

Pharmacy admission 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
12th June 2025

Nursing Career Courses

KDMC Bharti 2025 Syllabus
23rd May 2025

NAAC Accreditation

KDMC Bharti 2025 Syllabus
22nd May 2025

Petroleum Engineering

KDMC Bharti 2025 Syllabus
20th May 2025

BMS admissions 2025

KDMC Bharti 2025 Syllabus
17th May 2025

ITI Courses For Girls