Scholarships

Scholarships

केंद्र व राज्य शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ

PUBLISH DATE 20th November 2019

केंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.

पुणे - केंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे पॉलिटेक्‍निक, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना व राज्य शासनाची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना "महाडीबीटी' पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित होते. वाढीव मुदतीपर्यंत पात्र विद्यार्थ्यांकडून संस्थांनी अर्ज भरून घ्यावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिल्यास किंवा शिष्यवृत्तीच्या लाभापासून ते वंचित राहिल्या त्याची जबाबदारी प्राचार्यांची राहील, असेही पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले. 

एकाच योजनेचा लाभ 
विद्यार्थ्यांना केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांपैकी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी अनेक योजनेच्या लाभासाठी अर्ज केला असला, तरी संस्थांनी तो व्यवस्थित तपासून घ्यावा. त्याचीही जबाबदारी प्राचार्यांवर टाकण्यात आली आहे. 

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


केंद्र व राज्य शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ
8th February 2024

Scholarship Exam

केंद्र व राज्य शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

केंद्र व राज्य शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ
15th December 2023

Sarthi Exam

केंद्र व राज्य शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

केंद्र व राज्य शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ
22nd November 2023

Scholarships To Study In UK