Schools

Schools

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क

PUBLISH DATE 9th December 2020

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्कूल बॅग धोरणात ज्या शिफारसी केल्या आहेत, त्यापैकी एक आहे होमवर्कबद्दलची. इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठच देऊ नये अशी शिफारस केंद्र सरकारने या धोरणांतर्गत केली आहे.

दप्तराचं वजन कमी करण्यासाठी सुचवलेल्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असायला नको, यावर या धोरणात भर देण्यात आला आहे.

कोणत्या इयत्तेसाठी किती असावा होमवर्क?

केवळ दुसरीपर्यंत गृहपाठ नसावी, एवढीच शिफारस केंद्र सरकारने केलेली नाही, तर अन्य इयत्तांसाठी देखील किती गृहपाठ असायला हवा हे सांगितले आहे. दप्तर कमी वजनाचं असावं यासाठी अभ्यासक्रमाचा बहुतांश भाग वर्गातच पूर्ण करण्यासंदर्भात आणि होमवर्क देण्यासंदर्भात अनेक महत्त्वू्र्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत. तिसरी ते पाचवी इयत्तेसाठी दर आठवड्याला जास्तीत जास्क २ तासांचा गृहपाठ असावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. माध्यमिक वर्गांना म्हणजेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कमाल एक तास म्हणजेच दर आठवड्याला ५ ते ६ तासांपेक्षा अधिक होमवर्क नसावा, अशी शिफारस आहे.

उच्च माध्यमिक शिक्षणात किती हवा होमवर्क?

स्कूल बॅग धोरणात उच्च माध्यमिक शिक्षणातही किती होमवर्क दिला जावा याबाबतच्या सूचना देण्यात आली आहे. या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना दर दिवशी दोन तासांहून अधिक होमवर्क दिला जाऊ नये. म्हणजेच दर आठवड्याला १० ते १२ तासांचाच होमवर्क असावा असं हे धोरण सांगते.

Policy on School Bag 2020 सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
7th April 2024

DMVS Admission 2024

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
30th January 2024

MPSOS Result 2023

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
27th December 2023

NIOS Result 2023 Out

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

स्कूल बॅग पॉलिसी २०२०: जाणून घ्या कोणत्या इयत्तेला हवा किती होमवर्क
22nd June 2023

JNVST Result 2023