Schools

Schools

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार

PUBLISH DATE 29th September 2020

केंद्र सरकारने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २१ सप्टेंबरपासून ऐच्छिक स्वरुपात सुरू करण्याची मुभा दिली असली तरी महाराष्ट्रात अद्याप ऑनलाइन शिक्षणच सुरू आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचा टिलिमिली कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू आहे. मात्र नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही कार्यक्रम नाही. पण या विद्यार्थ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. त्यांच्यासाठीही दूरदर्शनवर विशेष वर्ग सुरू होणार आहेत.

 


राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांच्याकडे दूरदर्शनची वेळ मागितली होती. ही वेळ महाराष्ट्र सरकारला अलॉट करण्यात आली आहे. परिणामी दूरदर्शनवर आता पहिली ते आठवीसह नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळणार आहे. टिलिमिली कार्यक्रमाची वेळ सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. नववी ते बारावीसाठी कोणती वेळ असेल ते लवकरच जाहीर केले जाईल.

मात्र हा निर्णय ऐच्छिक ठेवून विद्यार्थी-पालकांवर सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र कोविडकेंद्र सरकारने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक योग्य खबरदारीसह शाळेत येण्याची मुभा दिली आहे. -१९ संसर्ग स्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे शाळा तूर्त सुरू करण्यात येणार नाहीत.

दरम्यान, शाळा सुरू झाल्या तर प्राधान्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या होतील आणि याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच होईल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.


Related News


नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
7th April 2024

DMVS Admission 2024

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
30th January 2024

MPSOS Result 2023

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
27th December 2023

NIOS Result 2023 Out

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग सुरू होणार
22nd June 2023

JNVST Result 2023