Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील हिवाळी सत्रांचे वेळापत्रक आता घोषित करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या असून, लेखी परीक्षांचे एक डिसेंबरपासून टप्या टप्याने करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सर्वच महाविद्यालयांत परीक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनानंतर कोलमडलेले विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ या सत्रातील लेखी परीक्षांचे आयोजन डिसेंबरमध्ये होत आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील बहुतेक प्रात्यक्षिक परीक्षा डिसेंबर आधीच पार पडत असून, सर्वच विद्याशाखेच्या लेखी परीक्षा डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजन करण्यात आले आहे.
कालावधी संपलेल्यांची परीक्षा
विद्यापीठाने पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी युध्द पातळीवर सुरू केली असून येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक व हॉल तिकीट तयार केले जाणार आहेत.
परिणामी या विद्यार्थ्यांना येत्या एक डिसेंबरपासून नियमीत विद्यार्थ्यांबरोबर परीक्षा देता येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ.महेश काकडे दिली आहे.
सत्र पूर्ततेचा कालावधी संपलेल्या ८८ हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अपूर्ण राहिलेली पदवी पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सध्या या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले जात आहेत. शनिवार (ता.२५) पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2023: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2023 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
Pariksha Pe Charcha
Time Management
ICSI CS Executive, Professional June Exam Date Sheet Released
Registrations Ongoing For Pariksha Pe Charcha 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या पुढील वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग स्पर्धा परीक्षा
BPSC TRE 2.0 Exam Dates
CAT 2023: Important Topics To Look Out For Last-Minute Preparation
JEE Main 2024: When should I start giving mock tests?
Tamil Nadu Half Yearly Exam Dates Announced For Class 6 To 12
Biology at Glance
Dealing with Biology chapters 3 , 4 and 12
How to study 12th Physics: New Syllabus- 2020
Chemistry: Halogen derivatives MCQ
How to prepare for Physics subject
Biology- How to score more marks
Biology Ch-2: MHT-CET & NEET Preparation 2021-22
How to Study English subject
Biology Ch-1: MHT-CET & NEET Preparation 2020-21