Higher Education

Higher Education

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या

PUBLISH DATE 20th May 2024

२१ मे रोजी १ वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई आणि सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडूनही बारावीचे पेपर तपासणी आणि निकालपत्र तयार करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती, त्यानुसार निकालासंदर्भातील बहुतांश कामकाज पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्याने हा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. (hsc result 2024 date time)

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या मुख्य परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागातून परीक्षेसाठी एकूण १५ लाख १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच गुण आणि गुणपत्रिका ही कामेही पूर्ण होण्याच्या मार्गावर असून हा निकाल उद्या लागणार आहे.

तसेच सकाळी ११ वाजता बोर्ड पत्रकार परिषद देखील घेणार आहे,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे

मंडळाच्या संकेस्थळावरीलच माहिती अधिकृत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) नुकताच बारावीचा (Hsc) निकाल जाहीर केला आहे. हा निकाल तुम्ही maharesult.nic.in, mahahsscboard.in, hsc.maharesults.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

 

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
5th September 2024

IIM Admission Process

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
29th August 2024

AP BArch Admissions 2024

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
26th August 2024

DU UG Admission 2024

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
22nd August 2024

DU Admissions 2024

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
2nd August 2024

DU UG Admission 2024

HSC Result: उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या
20th July 2024

CDAC C-CAT 2024 rank out