Higher Education

Higher Education

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी

PUBLISH DATE 22nd July 2024

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय: शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांचा कालावधी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने अणियाांणिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. हे आरक्षण महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी तसेच शासकीय आणि निमशासकीय सेवेत सरळ सेवा भर्ती पदांसाठी लागू असेल.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांकडून आलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे. उमेदवारांना प्रवेश घेण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. जर उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल.

शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळणार असून त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल.

  • सरकारने वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी दिला आहे.
  • जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर न केल्यास, सरकार प्रवेश रद्द करेल.
  • महत्वाचे: प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र दोन्ही अनिवार्य आहेत.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव>


Related News


SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
7th October 2024

CBSE Date Sheet 2025

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
3rd October 2024

MAH CET 2024 Admission

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
21st September 2024

BTech in AI vs BTech in CSE

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
21st September 2024

AIBE 19 registration underway

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
16th September 2024

SSUHS GNM Result 2024 Released

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
14th September 2024

TS ICET counselling 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
12th September 2024

DU UG Admission 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
12th September 2024

UPTAC Counselling 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
11th September 2024

FMGE December 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
10th September 2024

RTMNU Admission 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
5th September 2024

IIM Admission Process

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
29th August 2024

AP BArch Admissions 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
26th August 2024

DU UG Admission 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
22nd August 2024

DU Admissions 2024

SEBC विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी
2nd August 2024

DU UG Admission 2024