Higher Education

Higher Education

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ

PUBLISH DATE 18th June 2024

Mumbai University Post Graduation Admission Registration 2024 : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी बुधवार दिनांक १९ जून २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी ते अर्ज सादर करू शकतात.

Mumbai University Post Graduation Admission Registration 2024 : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बुधवार दिनांक १९ जून २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही मुदतवाढ असून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी ते अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठामार्फत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करणे अनिवार्य असून, विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या-त्या महाविद्यालयांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरणे देखील अनिवार्य आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २२ मे ते १५ जून २०२४ या कालावधीत ऑनलाईन नाव नोंदणी ते अर्ज सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र एखाद्या विद्यार्थ्यांस काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी ते अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी या उद्देश्याने ही मुदतवाढ दिली जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार व वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी ही त्या- त्या महाविद्यालयामार्फत व विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
5th September 2024

IIM Admission Process

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
29th August 2024

AP BArch Admissions 2024

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
26th August 2024

DU UG Admission 2024

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
22nd August 2024

DU Admissions 2024

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
2nd August 2024

DU UG Admission 2024

Mumbai University च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ
20th July 2024

CDAC C-CAT 2024 rank out