Board Exams

Board Exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री

PUBLISH DATE 23rd February 2021

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुन्हा लॉकडाउन होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र, तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. यामुळे परीक्षा ऑफलाइनच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये ‘नाइट कर्फ्यू’ लावण्यात आला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांवरही करोनाचे पुन्हा सावट आले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ट्विटर मार्फत करण्यात येत आहे.

वाढत्या करोनामध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेतल्यास आमच्या मुलांचा जीव धोक्यात घातला जाऊ शकतो. अनेक शाळांमध्ये व परीक्षा केंद्रावर पुरेशा सुरक्षा व्यवस्था नाही त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमच्या मुलांच्या जिवाची काळजी घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. तर काही विद्यार्थी व पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ट्विटरवरून केली आहे.

सध्या मंडळाकडे ऑनलाइन परीक्षेचा कोणताही प्रस्ताव नाही. यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन परीक्षांचे नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता परीक्षेची तयारी करावी- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

परीक्षाच घ्यायची असेल, तर आम्हाला प्रश्नसंच देण्यात यावे, अशी मागणीही काही विद्यार्थ्यांनी केली आहे. याबरोबरच अभ्याक्रमात अधिक कपात करण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थी व पालकांकडून होऊ लागली आहे. त्यासाठी काही विद्यार्थ्यानी सोशल मीडियावर #Reducemoresyllabus ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, हिताचा विचार करून अभ्यासक्रम कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून वर्षा गायकवाड यांना विनंती करण्यात आली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
    Organise 

"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.

This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.

Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.

Registration link: https://vidyarthimitra.org/abvpsaravpaper

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
13th April 2024

Haryana Board 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
11th April 2024

MP Board Result 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
8th April 2024

MP Board Result 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
4th April 2024

UK Board Result 2024:

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
14th March 2024

Karnataka govt

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
4th March 2024

BSEB Result 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
23rd February 2024

UP Board Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
21st February 2024

ICSE Board Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
15th February 2024

CBSE Board Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
13th February 2024

Punjab Board Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
12th February 2024

RBSE Board Exams 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
7th February 2024

CBSE Credit System

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
5th February 2024

CBSE Admit Card 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
1st February 2024

CBSE Board Exam

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
1st February 2024

UP Board Admit Card 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
1st February 2024

Bihar Board Class 12 Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
31st January 2024

Bihar Board Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
25th January 2024

JKBOSE Class 8 Date Sheet 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
20th January 2024

12th Board Exam

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
19th January 2024

WB Class 10 Board Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
17th January 2024

CGSOS Board Exam 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
14th January 2024

Bihar Board Admit Card 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
14th January 2024

RBSE Date Sheet 2024

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार: शालेय शिक्षणमंत्री
11th January 2024

Manipur HSC Timetable 2024