Board Exams

Board Exams

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?

PUBLISH DATE 27th May 2024

Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषदेद्वारे सकाळी ११ वाजता हा निकाल जाहीर केला आहे. मात्र विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता १२ वी प्रमाणेच कोकण विभागात सर्वाधिक ९९.०१ टक्के उत्तीर्ण होण्याची टक्केवारी नोंदवली गेली आहे. मात्र या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थी गुण वाढवण्यासाठी बोर्डाकडे अर्ज करु शकतात. यासाठी बोर्डाने एक खास सुविधा दिली आहे. तसेच निकालावर समाधानी नसलेले विद्यार्थी पेपर पुर्नपासणीसाठी अर्ज करु शकतात. यासाठी बोर्डाने तारखा जाहीर केल्या आहेत.

उत्तीर्ण विद्यार्थी गुण वाढवण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत करु शकतात अर्ज

दहावीच्या परीक्षेत झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुण वाढवण्यासाठी बोर्डाने विशेष सेवा दिली आहे, असे विद्यार्थी जे सर्व विषयात उत्तीर्ण आहेत परंतु त्यांना त्यांचे गुणवाढवायचे आहेत, ते ग्रेड-सुधारणा परीक्षेला बसू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वी एसएससी ग्रेड सुधारणा परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 किंवा मार्च 2025 मध्ये होईल. पुनर्परीक्षा किंवा ग्रेड-सुधारणा परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुविधा ३१ मे पासून सुरु होईल. विद्यार्थ्यांना शाळा किंवा विभागीय मंडळ कार्यालयातून याबाबत अतिरिक्त तपशील माहिती मिळू शकते.

निकालावर असमाधानी विद्यार्थी पेपर पुनर्तपासणीसाठी कधीपर्यंत देऊ शकतात?

महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता १० च्या निकाल जाहीर झाल्यानंतर, त्या निकालावर समाधानी नसलेले विद्यार्थी त्यांच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वीच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन वैयक्तिकरित्या किंवा संबंधित शाळांद्वारे केले जाऊ शकते. महा एसएससी २०२४ च्या निकालाच्या पुनर्मूल्यांकनाची मुदत २८ मे ते ११ जून दरम्यान सुरु असेल.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी ‘या’ ६ स्टेप्स लक्षात ठेवा

DigiLocker वेबसाइटला भेट द्या- digilocker.gov.in आणि साइन अप करा.

तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.

‘Education’ श्रेणी अंतर्गत, MSBSHSE निवडा

महाराष्ट्र एसएससी परीक्षा निकाल २०२४ वर क्लिक करा

आपले तपशील सबमिट करताच आपल्याला मार्कशीट दिसेल

पेज डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
13th August 2024

SSC HSC Board Exam Date

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
25th May 2024

12th Supplementary Exam

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
20th April 2024

UP Board Result 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
18th April 2024

MPBSE Result 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
17th April 2024

Gujarat Board Result 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
13th April 2024

Haryana Board 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
11th April 2024

MP Board Result 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
8th April 2024

MP Board Result 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
4th April 2024

UK Board Result 2024:

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
21st March 2024

5th to 11th board exams

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
14th March 2024

Karnataka govt

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
14th March 2024

CBSE Board Exams 2024

१० वीच्या निकालानंतर पेपर पुर्नतपासणीसाठी कधीपर्यंत करु शकतात अर्ज? गुण वाढवण्यासाठी काय आहे सुविधा?
4th March 2024

BSEB Result 2024