Board Exams

Board Exams

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार

PUBLISH DATE 3rd July 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या ‘जुलै-ऑगस्ट २०२३’मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकीट) बुधवारपासून (ता. ५) उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.
राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनमधून ही प्रवेशपत्र घेता येणार आहेत. काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवेशपत्रामध्ये विषय आणि माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यायचे आहेत. तसेच प्रवेशपत्रातील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव यात दुरुस्ती असल्यास शाळा/महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळा-महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेश पत्र देण्यात यावे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
13th August 2024

SSC HSC Board Exam Date

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
25th May 2024

12th Supplementary Exam

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
20th April 2024

UP Board Result 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
18th April 2024

MPBSE Result 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
17th April 2024

Gujarat Board Result 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
13th April 2024

Haryana Board 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
11th April 2024

MP Board Result 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
8th April 2024

MP Board Result 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
4th April 2024

UK Board Result 2024:

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
14th March 2024

Karnataka govt

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार
4th March 2024

BSEB Result 2024