Board Exams

Board Exams

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता

PUBLISH DATE 20th May 2024

Pune News : इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.

ताज्या माहितीनुसार बारावीचा निकाल मंगळवारी (ता.२१) किंवा बुधवारी (ता.२२) जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी (ता.२०) बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र, राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी पत्रक प्रसिद्ध केले जाते. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे असे परीत्रक काढणे अशक्य आहे. परिणामी सोमवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता मावळी आहे. राज्य मंडळाच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे.

तसेच अद्याप निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाले आहे.

पुढील दोन दिवसात निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
13th August 2024

SSC HSC Board Exam Date

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
25th May 2024

12th Supplementary Exam

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
20th April 2024

UP Board Result 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
18th April 2024

MPBSE Result 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
17th April 2024

Gujarat Board Result 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
13th April 2024

Haryana Board 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
11th April 2024

MP Board Result 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
8th April 2024

MP Board Result 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
4th April 2024

UK Board Result 2024:

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
21st March 2024

5th to 11th board exams

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
14th March 2024

Karnataka govt

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
14th March 2024

CBSE Board Exams 2024

HSC Result 2024 : बारावीचा निकाल दोन दिवसात घोषित होण्याची शक्यता
4th March 2024

BSEB Result 2024