Board Exams

Board Exams

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१

PUBLISH DATE 12th July 2021

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (Council for The Indian School Certificate Examinations, CISCE) ने शैक्षणिक सत्र २०२० साठी ICSE आणि ISC परीक्षांचा म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला आहे.

 CISCE ने दहावी आणि बारावीच्या विविध विषयांसाठी अभ्यासक्रमात कपात केली आहे. जे विद्यार्थी यंदा दहावी किंवा बारावीची परीक्षा देणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट वर विस्तृत नोटिफिकेशन पाहावे.

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सद्वारे जारी नोटिफिकेशननुसार, ICSE साठी इतिहास आणि नागरिक शास्त्र, भूगोल, गणित, भौतिक, रसायन शास्त्र, जीव शास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्यिक अध्ययन, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, इकॉनॉमिक अॅप्लिकेशन, फायनान्शिअल अॅप्लिकेशन, एन्व्हॉयर्नमेंट अॅप्लिकेशन, होमसायन्स, शारीरिक शिक्षण, योग यासह अन्य विषयांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. बारावी म्हणजेच ISC च्या अकाउंट्स, कॉमर्स, इकोनॉमिक्स, बिजनेस स्टडीज, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्रफी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नोलॉजी, एन्व्हॉयर्नमेंल सायन्स या विषयांच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.

आयसीएसई बोर्डाने यासंबंधी सर्व संलग्न शाळांच्या प्रमुखांना पत्र लिहिलंय की २०२२ च्या परीक्षांसाठी आयसीएसई आणि आयएससीच्या अन्य विषयांचा अभ्यासक्रमाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परिषद लवकरच उर्वरित विषयांच्या अभ्यासक्रम कपातीचीदेखील घोषणा करेल. काऊन्सिलने शाळांना अभ्यासक्रमात दिलेल्या क्रमानुसार विषय शिकवण्याच्या सूचना केल्या आहेत. आयसीएसई परीक्षांसंबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

-----------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
20th April 2024

UP Board Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
18th April 2024

MPBSE Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
17th April 2024

Gujarat Board Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
13th April 2024

Haryana Board 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
11th April 2024

MP Board Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
8th April 2024

MP Board Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
4th April 2024

UK Board Result 2024:

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
21st March 2024

5th to 11th board exams

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
14th March 2024

Karnataka govt

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
14th March 2024

CBSE Board Exams 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
4th March 2024

BSEB Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
23rd February 2024

UP Board Exam 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
21st February 2024

ICSE Board Exam 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
15th February 2024

CBSE Board Exam 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
13th February 2024

Punjab Board Exam 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
12th February 2024

RBSE Board Exams 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय २०२१
7th February 2024

CBSE Credit System