Board Exams

Board Exams

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल

PUBLISH DATE 18th July 2022

शैक्षणिक वर्षाला सुरळीतरित्या सुरुवात झाल्यामुळे दहावीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पुन्हा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार पुढील मार्च एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी परीक्षेवेळी कठीण प्रश्नांची संख्या वाढणार आहे. राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे अनेक महिने शाळा बंद होत्या. तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्यास देखील अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावी परीक्षेच्या स्वरूपात बदल केला होता. तसेच परीक्षेवेळी कठीण प्रश्नांची संख्या कमी करून सोपे प्रश्न वाढविण्यात आले होते. मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्याने यावर्षी 16 मे पासून शाळांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण होणार असून अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना चांगला अभ्यास करावा लागणार आहे. गेल्या वर्षी सोप्या प्रश्नांची संख्या 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच फक्त दहा टक्के कठीण प्रश्न होते. तर २०२० - २१ मध्ये ओएमआर सिटवर परीक्षा घेण्यात आली होती. मात्र शैक्षणिक वर्ष पूर्व पदावर आल्याने प्रश्नपत्रिका चे स्वरूप पूर्वीप्रमाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करून याबाबतची माहिती शाळांना दिली आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घेत आतापासूनच परीक्षेच्या तयारीला लागने आवश्यक आहे.

२०२२ - २३ च्या शैक्षणिक वर्षांमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका पुढील प्रमाणे असणार आहे.

  • सोपे प्रश्न - ३० टक्के

  • साधारण प्रश्न - ५० टक्के

  • कठिण प्रश्न - २० टक्के

 

कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यापासून सूट देण्यात आली होती. त्यामुळे दहावी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना 75 टक्के हजर राहण्याची सक्ती लागू करण्यात आली नव्हती. मात्र यावेळी 75 टक्के पेक्षा अधिक हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे दांडी बहादर विद्यार्थ्यांची गोची होणार असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त दिवस शाळेत हजर असणे गरजेचे आहे.

 

 

-------------------------------------------------------------------------------
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी मित्र (VidyarthiMitra.org)
MHT-CET, JEE, NEET मोफत ऑनलाईन सराव परीक्षा २०२२

१)    NEET- सराव परीक्षा - १५  जुलै २०२२
२)    JEE (Main) - 2022 - सराव परीक्षा - १९  जुलै २०२२
३)    MHT-CET - सराव परीक्षा - PCM- ०६ ऑगस्ट २०२२
   सराव परीक्षा- PCB- ०७ ऑगस्ट २०२२

नाव नोंदणी लिंक: Mock Test Registration 

1) NEET-Mock Exam- 15th July 2022
2) JEE (Main) - 2022 - Mock Exam- 19 July 2022
3) MHT-CET - Mock Exam- PCM - 06 August 2022
    Mock Exam- PCB - 07 August 2022

Mock Test Registration 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
20th April 2024

UP Board Result 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
18th April 2024

MPBSE Result 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
17th April 2024

Gujarat Board Result 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
13th April 2024

Haryana Board 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
11th April 2024

MP Board Result 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
8th April 2024

MP Board Result 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
4th April 2024

UK Board Result 2024:

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
14th March 2024

Karnataka govt

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
4th March 2024

BSEB Result 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
23rd February 2024

UP Board Exam 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
21st February 2024

ICSE Board Exam 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
15th February 2024

CBSE Board Exam 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
13th February 2024

Punjab Board Exam 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
12th February 2024

RBSE Board Exams 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
7th February 2024

CBSE Credit System

दहावी परीक्षा २०२२-२३: दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात होणार बदल
5th February 2024

CBSE Admit Card 2024