Board Exams

Board Exams

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२

PUBLISH DATE 6th July 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)दहावी आणि बारावी या शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वर्षांसाठी परीक्षांसंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे.

२०२२ मध्ये बोर्ड परीक्षा कशाप्रकारे होतील, याचा आराखडा सीबीएसईने तयार केला आहे. सीबीएसई बोर्ड 2022 (CBSE Board 2022) मध्ये दोन वेळा परीक्षा घेणार आहे. यासंबंधीचं परिपत्रक बोर्डाने जारी केलं आहे. यात परीक्षा कशा पद्धतीने होईल, सिलॅबस काय असेल, अंतर्गत मूल्यमापनाचे धोरण काय असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

२०२१ मध्ये करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच २०२२ च्या परीक्षांसाठी बोर्डाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सीबीएसईनुसार, करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर (Covid 3rd Wave) २०२२ बोर्ड परीक्षांसाठी विशेष स्कीम CBSE Special Scheme 2021-22) तयार केली जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांना दोन सत्रात विभागण्यात येणार आहे. दोन्ही सत्रांच्या अखेरीस परीक्षा होतील. दोन्हीचा अभ्यासक्रमदेखील (CBSE Syllabus 2021) वेगवेगळा असेल.

परीक्षेचा पॅटर्न कसा असेल?
फर्स्ट टर्मच्या अखेरीस बोर्ड टर्म-१ परीक्षा घेईल. ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ या दरम्यान असेल. बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एमसीक्यू आणि रीजनिंग टाइप एमसीक्यू देखील विचारले जातील. प्रत्येक पेपर ९० मिनटांचा असेल. यात टर्म-१ च्या सिलॅबसमधूनच प्रश्व विचारले जातील. म्हणजेच संपूर्ण ५० टक्के सिलॅबसच्या ५० टक्के भागावरचे प्रश्न विचारले जातील.

क्वेश्चन पेपर्स सीबीएसईच पाठवणार. विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकत असतील, त्याच शाळेत परीक्षा होईल. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी सीबीएसई बोर्डाद्वारे एक्स्टर्नल सेंटर सुपरिटेंडंट्स आणि ऑब्जर्व्हर्स नियुक्त केले जातील.

स्टुडंट्स ओएमआर शीट वर उत्तरे देतील. स्कॅन करून सीबीएसईच्या पोर्टल वर अपलोड केले जाईल. किंवा शाळा मूल्यांकन करून सीबीएसई पोर्टलवर अपलोड करतील. अंतिम निर्णय बोर्डाद्वारे शाळांना सूचित केला जाईल.

कसा असेल टर्म-2 परीक्षेचा पॅटर्न
टर्म-2 या इयर एंड परीक्षेचे आयोजनदेखील सीबीएसई द्वारेच केलं जाईल. उर्वरित ५० टक्के सिलॅबसमधूनच प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाईल. पेपर २ तासांचा असेल. या विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच एमसीक्यू, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असतील.

करोनामुळे परिस्थिती सामान्य झाली नाही तर, टर्म-2 परीक्षा देखील ९० मिनिटांची असेल. टर्म-1 प्रमाणेच केवळ एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातील. दोन्ही टर्म्सचे गुण विद्यार्थ्यांच्या एकूण बोर्ड निकालात समाविष्ट केले जातील.

काय असेल सिलॅबस (CBSE Syllabus 2021-22)
सीबीएसईने परिपत्रकात म्हटलं आहे की शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये मागील सत्राप्रमाणेच सिलॅबस असेल. यंदा देखील दहावी, बारावीच्या सिलॅबसमध्ये कपात केली जाईल. सिलॅबस विस्तृत माहिती जुलै २०२१ cbse.nic.in वर जारी केली जाईल.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
20th April 2024

UP Board Result 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
18th April 2024

MPBSE Result 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
17th April 2024

Gujarat Board Result 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
13th April 2024

Haryana Board 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
11th April 2024

MP Board Result 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
8th April 2024

MP Board Result 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
4th April 2024

UK Board Result 2024:

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
21st March 2024

5th to 11th board exams

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
14th March 2024

Karnataka govt

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
14th March 2024

CBSE Board Exams 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
4th March 2024

BSEB Result 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
23rd February 2024

UP Board Exam 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
21st February 2024

ICSE Board Exam 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
15th February 2024

CBSE Board Exam 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
13th February 2024

Punjab Board Exam 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
12th February 2024

RBSE Board Exams 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
7th February 2024

CBSE Credit System

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
5th February 2024

CBSE Admit Card 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
1st February 2024

CBSE Board Exam

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
1st February 2024

UP Board Admit Card 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
1st February 2024

Bihar Board Class 12 Exam 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
31st January 2024

Bihar Board Exam 2024

सीबीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय २०२२
25th January 2024

JKBOSE Class 8 Date Sheet 2024