Board Exams

Board Exams

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता

PUBLISH DATE 7th June 2020

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या आसपास लागणारे दहावी आणि बारावीचे निकाल या वर्षी राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुढे गेला आहे.राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेण्यात येवून दहावीच्या ४० ते ४५ टक्के तर बारावीच्या ६५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असल्याने यंदा दहावीचा निकाल २० ते ३० जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल ५ ते १४ जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीच्या परीक्षेच्या अंतिम पेपरच्या कालावधीत राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला मात्र राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक शास्त्र पेपर-२ म्हणजेच भूगोल या विषयाचे गुण हे विद्यार्थ्याने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून,त्याचे रुपांतर परीक्षा रद्द करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये किती गुण मिळतात त्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन भूगोलच्या पेपरला गुण दिले जाणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर इतर कोणताही शेरा नसेल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते.१५ जूनपासून शाळा सुरु करता येतील का, प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी विशेषकरून ग्रामीण भागातील शाळा मोकळ्या मैदानात दोन-तीन सत्रात भरवणे शक्य आहे का, यावर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. शाळा कधीपासून सुरु होतील हे सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १४ मेपासून उत्तरपत्रिका तपासणीला आला वेग आला असून,आतापर्यंत बारावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी सुमारे ६० टक्के तर दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी ४० टक्के उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य भागांमध्ये संसर्ग वाढत असल्याने त्या ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे. त्यामुळे बारावीचा निकाल सर्वप्रथम १४ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल ३० जुलैपर्यंत जाहीर होईल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अकरावीची प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल; काही फेऱ्या कमी करून ऑगस्टअखेर प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.जून महिन्यातील कोरोनाची स्थिती पाहून दुपारी किव्हा सकाळच्या सत्रात बारावीचे वर्ग १५ जूनपासून सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे. आगामी वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी पूर्ण व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर १ ते १५ सप्टेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू करण्याचेही नियोजन आहे.

MHT-CET | JEE | NEET सराव परीक्षा 2020  http://mockexam.vidyarthimitra.org/

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
14th March 2024

Karnataka govt

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
4th March 2024

BSEB Result 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
23rd February 2024

UP Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
21st February 2024

ICSE Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
15th February 2024

CBSE Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
13th February 2024

Punjab Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
12th February 2024

RBSE Board Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
7th February 2024

CBSE Credit System

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
5th February 2024

CBSE Admit Card 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
1st February 2024

CBSE Board Exam

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
1st February 2024

UP Board Admit Card 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
1st February 2024

Bihar Board Class 12 Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
31st January 2024

Bihar Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
25th January 2024

JKBOSE Class 8 Date Sheet 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
20th January 2024

12th Board Exam

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
19th January 2024

WB Class 10 Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
17th January 2024

CGSOS Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
14th January 2024

Bihar Board Admit Card 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
14th January 2024

RBSE Date Sheet 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
11th January 2024

Manipur HSC Timetable 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
6th January 2024

AP Inter Board Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
5th January 2024

HBSE Time Table 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
4th January 2024

RBSE Date Sheet 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
4th January 2024

CBSE Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
3rd January 2024

Bihar Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
3rd January 2024

PSEB Board Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
30th December 2023

UK Board Class 12 Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
30th December 2023

UK Class 10 Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
29th December 2023

SSC Exam Calendar 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
29th December 2023

TS Inter Exam Dates 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
28th December 2023

CBSE Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
27th December 2023

CBSE Board Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
27th December 2023

Bihar Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
25th December 2023

BSEB Inter Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
24th December 2023

CBSE Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
23rd December 2023

Tamil Nadu Board Exam 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
23rd December 2023

CBSE Practical Exams 2024

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
23rd December 2023

Haryana Board: Class 12

दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागण्याची शक्यता
22nd December 2023

Manipur Board Class 11, 12 Exam