Board Exams

Board Exams

असा पहा बारावीचा निकाल २०२०

PUBLISH DATE 16th July 2020

खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

मंडळाने विद्यार्थ्यांना तीन संकेतस्थळांचे पत्ते दिले आहेत. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. पण तो कसा पाहायचा जाणून घ्या...

पुढील संकेतस्थळांवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकाल -

१) www.mahresult.nic.in
२) www.hscresult.mkcl.org
३) www.maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल?

  1. विद्यार्थी आपला बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट पाहू शकतात. पुढील स्टेप्सद्वारे निकाल पाहता येईल.
  2. निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  3.  त्यानंतर Maharashtra HSC result 2020 क्लिक करा
  4.  त्यानंतर एक विंडो सुरु होईल.
  5.  इथे आपला बैठक क्रमांक म्हणजेच सीट नंबर आणि आईचं नाव टाकून सबमीट करा.
  6.  त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  7.  माहितीसाठी तुम्ही या निकालाचं प्रिंटही घेऊ शकाल.


बारावीच्या परीक्षेसाठी निकाल जाहीर करताना राज्य मंडळाची श्रेणी पद्धती पुढीलप्रमाणे असते -

महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२० - ग्रेडिंग सिस्टम
गुण श्रेणी
७५% आणि पुढे-- डिस्टिंक्शन
६०% आणि पुढे -- प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास)
४५% ते ५९% -- द्वितीय श्रेणी (फर्स्ट क्लास)
३५% ते ४४% -- उत्तीर्ण श्रेणी (पास क्लास)
३५% पेक्षा कमी --अनुत्तीर्ण

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल हा मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना महामारीचं संकट आणि त्यामुळे केलेला लॉकडाऊन यामुळे निकालास उशीर झाला आहे. राज्यातील बारावीची संपूर्ण परीक्षा लॉकडाऊन पुकारण्याआधी संपली होती. केवळ दहावीचा भूगोल विषयाचा पेपर शिल्लक राहिला होता. त्यामुळे हा राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे.

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी -

विज्ञान - ५,८५,७३६
कला - ४,७५,१३४
वाणिज्य - ३,८६, ७८४
व्होकेशनल - ५७,३७३
एकूण - १५,०५, ०२७

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी -

विज्ञान - ५,८५,७३६
कला - ४,७५,१३४
वाणिज्य - ३,८६, ७८४


Related News


असा पहा बारावीचा निकाल २०२०
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

असा पहा बारावीचा निकाल २०२०
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

असा पहा बारावीचा निकाल २०२०
18th April 2024

MPBSE Result 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
17th April 2024

Gujarat Board Result 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
13th April 2024

Haryana Board 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
11th April 2024

MP Board Result 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
8th April 2024

MP Board Result 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
4th April 2024

UK Board Result 2024:

असा पहा बारावीचा निकाल २०२०
21st March 2024

5th to 11th board exams

असा पहा बारावीचा निकाल २०२०
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
14th March 2024

Karnataka govt

असा पहा बारावीचा निकाल २०२०
14th March 2024

CBSE Board Exams 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
4th March 2024

BSEB Result 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

असा पहा बारावीचा निकाल २०२०
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

असा पहा बारावीचा निकाल २०२०
23rd February 2024

UP Board Exam 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
21st February 2024

ICSE Board Exam 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
15th February 2024

CBSE Board Exam 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
13th February 2024

Punjab Board Exam 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
12th February 2024

RBSE Board Exams 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
7th February 2024

CBSE Credit System

असा पहा बारावीचा निकाल २०२०
5th February 2024

CBSE Admit Card 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
1st February 2024

CBSE Board Exam

असा पहा बारावीचा निकाल २०२०
1st February 2024

UP Board Admit Card 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
1st February 2024

Bihar Board Class 12 Exam 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
31st January 2024

Bihar Board Exam 2024

असा पहा बारावीचा निकाल २०२०
25th January 2024

JKBOSE Class 8 Date Sheet 2024