UGCNET & SET

UGCNET & SET

यूजीसी नेट,सीएसआयआर-नेट आणि अन्य परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

PUBLISH DATE 17th June 2020

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने UGC NET, ICAR, JNUEE, NCHM JEE 2020 या परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जून रोजी संपत होती.

आता विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

यापूर्वी दोन वेळा एनटीएने ही मुदत वाढवली होती. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत सर्वात आधी ३० एप्रिल रोजी संपणार होती. तेव्हा विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर ही मुदत १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. लॉकडाऊन काळ, करोना संक्रमण आदींमुळे वेळोवेळी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

nta.ac.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थी अर्ज करू शकतात. यापूर्वी एनटीएने जेईई मेन परीक्षाही पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता जुलै महिन्यात होणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट ही देखील २६ जुलै रोजी होणार आहेत. करोना व्हायरसच्या स्थितीनुसार कोविड - १९ संक्रमणाची स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.

करोना संक्रमणामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष एक महिना पुढे गेले आहे. उच्च शिक्षण संस्था म्हणजेच विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा मानस आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


यूजीसी नेट,सीएसआयआर-नेट आणि अन्य परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ
22nd September 2023

JKSET 2023: Admit card released

यूजीसी नेट,सीएसआयआर-नेट आणि अन्य परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ
31st December 2022

UGC NET 2023: Schedule released

यूजीसी नेट,सीएसआयआर-नेट आणि अन्य परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ
30th December 2022

UGC NET 2023: How to apply

यूजीसी नेट,सीएसआयआर-नेट आणि अन्य परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ
7th November 2022

UGC NET 2022: Results declared

यूजीसी नेट,सीएसआयआर-नेट आणि अन्य परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ
27th September 2022

UGC NET 2022: Admit Card released

यूजीसी नेट,सीएसआयआर-नेट आणि अन्य परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ
19th February 2022

UGC NET 2021: Result Declared