Higher Education

Higher Education

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा

PUBLISH DATE 4th June 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा

संलग्न महाविद्यालयांना मिळाली स्पष्टता

 कला. वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखांचे पारंपरिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदापासून चार वर्षे पदवी अभ्यासक्रम राबविण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अखेर स्वतंत्र परिपत्रक काढून स्पष्टता दिली आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पारंपरिक पदवी अभ्यासक्रम हे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) चार वर्षाचे असणार आहेत.

स्वायत्त महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षांपासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून यंदा या अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष आहे. दरम्यान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये यंदापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने पूर्वतयारी यापूर्वीच केलेली आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचे पदवी स्तरावरील अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठाशी संलग्नित सर्व कला, तामिल मुछाल, अपाई जाजू, ईशान सोमाणी, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येत आहेत. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थी, पालक आणि सर्व संबंधितांच्या निदर्शनास आलू द्यावे, अशी सूचना विद्यापीठाचे उल्कुलसचिव स. द. डावखर यांनी नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात नमूद केली आहे.

मार्गदर्शक सूचना लवकरच

विद्यापीठाशी संलग्न डिलांमध्ये यावर्षीपासून चार ब्रान्ड पटवी अभ्यासक्रम राबविण्याची विद्यापीठाने दिलेली आहे. संग्राम महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचा अभ्यासक्रम टप्प्या-टप्यारे कशा पद्धतीने राबविण्यात याक यासंदर्भात विद्यापीठातर्फे लक्क सविस्तर मार्गदर्शक सूचना संलग्न महाविद्यालयांना देण्यात येतील," असे डावखर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

वाणिज्य, आणि व्यवस्थापन विद्याशाखा

- बी. कॉम: बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन् अकाउंटन्सी अॅण्ड टॅक्सेशन, बिझनेस तो कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, विद्वानेस प्रक्टिसेस अॅण्ड को-ऑपरेशन्स, बैंकिर फायनान्स अॅण्ड इन्शुरन्स, मार्केटिंग आणि मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अॅड कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अॅण्ड बिझनेस अॅनॅलिटिक्स

मानव्यविज्ञान विद्याशाखा

- बी. ए. मराठी, हिंदी, संस्कृत इंग्रजी, उर्दू पर्शियन अॅण्ड अरेबिक अर्थशास्त्र, इतिहास, मानसशाम्ब पॉलेटिकल सायन्स अॅण्ड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, तत्वज्ञान, डिफेन्स अॅड स्ट्रॅटेजी स्टडीज, सोशल अॅण्ड पब्लिक पॉलिसी, समाजशास्त्र, जिओपॉलिटिक्स अॅण्ड इंटरनॅशनल रिलेशन्स, मानववंशशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स (नॅशनल सिक्युरीटी)

६१ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभाग आणि केंद्रांची संख्या

६२९ - संलग्न महाविद्यालये

20 - फक्त मुलींसाठी असणारी महाविद्यालये

२२ - संशोधन संस्था

१८५ - मान्यताप्राप्त संस्था

चार वर्षांसाठी असणारे अभ्यासक्रम

विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखा

बी. एस्सी. : भूगोल, जैवतंत्रज्ञान,

महाविद्यालयांना प्रतीक्षा परिपत्रकाची भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्व, रसायनशास्त्र,

प्राणिशास्त्र, इलेक्ट्रॉनिक सायन्स, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, गणित, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन

बी. एस्सी. : इंडस्ट्रिअल मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मेटेनन्स (व्होकेशनल), सायबर अॅण्ड डिजिटल सायन्स, माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशल इंटेलिजन्स अॅण्ड मशिन लर्निंग, डेटा सायन्स, कॉम्प्युटर हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन, स्टॅटिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी स्टडिज, एव्हिएशन, फॅशन डिझाइन, होम सायन्स, नॅनोसायन्स अॅण्ड नॅनो टेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, रिस्ट्रक्चर पॅटर्न, सीड टेक्नॉलॉजी (व्होकेशनल), डिफेन्स अॅण्ड स्ट्रॅटेजी स्टडिज आणि अन्य,

बी. एस्सी. ब्लेंडेड : अर्थ सायन्स, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र

● संलग्न महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी 'एनईपी'नुसार चार वर्षे पदवी अभ्यासक्रम राबविण्याच्या अनुषंगाने विद्यापीठातर्फे विद्याशाखानिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. संलग्न महाविद्यालयांमध्ये एखाद्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला कला किंवा वाणिज्य शाखेतील एखादा विषय घ्यायचा असल्यास, अशा अभ्यासक्रमाची रचना कशी असेल. याबाबत अद्याप स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देणे गरजेचे आहे. - डॉ. संगीता शिंदे, उपप्राचार्य, सरहद महाविद्यालय (कात्रज).

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
7th October 2024

CBSE Date Sheet 2025

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
3rd October 2024

MAH CET 2024 Admission

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
21st September 2024

BTech in AI vs BTech in CSE

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
21st September 2024

AIBE 19 registration underway

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
16th September 2024

SSUHS GNM Result 2024 Released

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
14th September 2024

TS ICET counselling 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
12th September 2024

DU UG Admission 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
12th September 2024

UPTAC Counselling 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
11th September 2024

FMGE December 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
10th September 2024

RTMNU Admission 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
5th September 2024

IIM Admission Process

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
29th August 2024

AP BArch Admissions 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
26th August 2024

DU UG Admission 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
22nd August 2024

DU Admissions 2024

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा
2nd August 2024

DU UG Admission 2024