Board Exams

Board Exams

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

PUBLISH DATE 16th June 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.  त्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. 

दहावीच्या परीक्षेत 1,449,660 विद्यार्थी सहभागी

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, याबाबत बोर्डानं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. तर गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं. 

MSBSHSE इयत्ता 10वीचे निकाल 2022 कसे डाउनलोड करायचे ते येथे आहे:

1. विद्यार्थ्यांनी MSBSHSE - mahresult.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
2. मुख्यपृष्ठावर फ्लॅश होत असलेल्या ‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 लिंक’ वाचणाऱ्या अधिसूचना लिंकवर क्लिक करा.
3. उमेदवारांनी लॉगिन पृष्ठावर क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
4. MSBSHSE वर्ग 10 चा निकाल 2022 प्रदर्शित केला जाईल.
5. MSBSHSE इयत्ता 10 चा निकाल 2022 डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

 


Related News


दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
20th April 2024

UP Board Result 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
18th April 2024

MPBSE Result 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
17th April 2024

Gujarat Board Result 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
13th April 2024

Haryana Board 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
11th April 2024

MP Board Result 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
8th April 2024

MP Board Result 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
4th April 2024

UK Board Result 2024:

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
14th March 2024

Karnataka govt

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
4th March 2024

BSEB Result 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
23rd February 2024

UP Board Exam 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
21st February 2024

ICSE Board Exam 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
15th February 2024

CBSE Board Exam 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
13th February 2024

Punjab Board Exam 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
12th February 2024

RBSE Board Exams 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

दहावी परीक्षा निकाल २०२२: परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
7th February 2024

CBSE Credit System