Board Exams

Board Exams

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार

PUBLISH DATE 21st February 2022

राज्यातील दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांना (Students) दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कला गुणांसाठी फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन पद्धतीने (Online process) होणारी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा (intermediate exam) (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) रद्द (Cancel) करण्यात आली आहे.

आता ही परीक्षा दहावीची मुख्य लेखी परीक्षा झाल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे कला संचालनालयाने जाहीर केले आहे.

ऑफलाइन परीक्षेच्या निर्णयामुळे सवलतीचे अतिरिक्त कला गुण विद्यार्थ्यांना देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात दरवर्षी दहावीतील साधारणतः ७० हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त कला गुणांचा लाभ मिळण्यासाठी चित्रकलेची श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये दहावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्याचे नियोजन यापूर्वी केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु नाव नोंदणी दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करता शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाचे १० फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करण्यात आले. तसेच त्यावेळी नाव नोंदणीसाठी दिलेली लिंक देखील बंद करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य कला संचालनालयाचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

आता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता दहावी मुलभूत/कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल २०२२मध्ये ऑफलाइन पद्धतीने शासकीय रेखाकला २०२१ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता पूर्वीप्रमाणेच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यायची आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा आयोजनाबाबत सविस्तर माहिती ‘https://doa.maharashtra.gov.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही मिश्रा यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी गुण

श्रेणी मिळणारे गुण

ए श्रेणी ७

बी श्रेणी ५

सी श्रेणी ३

इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नाव नोंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे दिसून आले, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेतील मर्यादा लक्षात घेऊन ही परीक्षा यापूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी कला अध्यापक संघ महामंडळाने केली होती. ऑफलाइन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

- श्रावण जाधव, अध्यक्ष, पुणे जिल्हा शाखा, महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
20th April 2024

UP Board Result 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
18th April 2024

MPBSE Result 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
17th April 2024

Gujarat Board Result 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
13th April 2024

Haryana Board 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
11th April 2024

MP Board Result 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
8th April 2024

MP Board Result 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
4th April 2024

UK Board Result 2024:

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
14th March 2024

Karnataka govt

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
4th March 2024

BSEB Result 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
23rd February 2024

UP Board Exam 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
21st February 2024

ICSE Board Exam 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
15th February 2024

CBSE Board Exam 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
13th February 2024

Punjab Board Exam 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
12th February 2024

RBSE Board Exams 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
7th February 2024

CBSE Credit System

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
5th February 2024

CBSE Admit Card 2024

दहावी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा २०२२: परीक्षा ऑफलाइनच होणार
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024