Board Exams

Board Exams

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२

PUBLISH DATE 16th June 2022

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) ने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा - मार्च/एप्रिल २०२२ चे निकाल जाहीर केले आहेत.

उमेदवार त्यांचा निकाल एनआयओएसची अधिकृत वेबसाइट nios.ac.in वरून डाउनलोड करू शकतात. या वर्षी एनआयओएस इयत्ता दहावी आणि बारावीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी अनुक्रमे ५०.५३ टक्के आणि ५२.२३ टक्के आहे.

इयत्ता दहावी आणि बारवीचे विद्यार्थी त्यांचा एनआयओएस दहावी, बारावी मार्च/एप्रिल २०२२ परीक्षांचे निकाल आणि स्कोअर कार्ड पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तपासू शकतात.


NIOS SSC HSC Result 2022 Out: असा तपासा निकाल

  1. सर्वप्रथम उमेदवारांनी NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जा.
  2. आता होमपेजवर, 'Announcement' या टॅबवर क्लिक करा आणि नंतर निकालावर क्लिक करा.
  3. येथे निकालाच्या खाली दहावी, बारावी परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.
  4. त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल, येथे रिझल्टवर क्लिक करा.
  5. आता उमेदवारांना त्यांचा नावनोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  6. आता तुमचा इयत्ता दहावी किंवा बारावी २०२२ निकाल स्क्रीनवर दिसेल.
  7. ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
  8. पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरा.


उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकन शुल्क
वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार विद्यार्थी उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी ३०० रुपये प्रति विषय शुल्क भरून सबमिट करू शकतात. त्याच वेळी, पुनर्मूल्यांकनासाठी, फक्त इयत्ता बारावीचे विद्यार्थी म्हणजेच वरिष्ठ माध्यमिक परीक्षा अर्ज करू शकतात. विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास प्रति विषय १ हजार रुपये भरावे लागतील.

ऑन-डिमांड परीक्षांचे निकाल
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने काही दिवसांपुर्वी ऑन-डिमांड परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. एनआयओएस दहावी बारावी ऑन डिमांड परीक्षा २०२२ (SSC HSC On Demand Exam 2022) ला बसलेले विद्यार्थी आता एनआयओएसच्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
21st March 2024

5th to 11th board exams

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
14th March 2024

Karnataka govt

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
14th March 2024

CBSE Board Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
4th March 2024

BSEB Result 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
23rd February 2024

UP Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
21st February 2024

ICSE Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
15th February 2024

CBSE Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
13th February 2024

Punjab Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
12th February 2024

RBSE Board Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
7th February 2024

CBSE Credit System

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
5th February 2024

CBSE Admit Card 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
1st February 2024

CBSE Board Exam

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
1st February 2024

UP Board Admit Card 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
1st February 2024

Bihar Board Class 12 Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
31st January 2024

Bihar Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
25th January 2024

JKBOSE Class 8 Date Sheet 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
20th January 2024

12th Board Exam

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
19th January 2024

WB Class 10 Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
17th January 2024

CGSOS Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
14th January 2024

Bihar Board Admit Card 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
14th January 2024

RBSE Date Sheet 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
11th January 2024

Manipur HSC Timetable 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
6th January 2024

AP Inter Board Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
5th January 2024

HBSE Time Table 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
4th January 2024

RBSE Date Sheet 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
4th January 2024

CBSE Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
3rd January 2024

Bihar Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
3rd January 2024

PSEB Board Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
30th December 2023

UK Board Class 12 Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
30th December 2023

UK Class 10 Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
29th December 2023

SSC Exam Calendar 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
29th December 2023

TS Inter Exam Dates 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
28th December 2023

CBSE Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
27th December 2023

CBSE Board Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
27th December 2023

Bihar Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
25th December 2023

BSEB Inter Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
24th December 2023

CBSE Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
23rd December 2023

Tamil Nadu Board Exam 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
23rd December 2023

CBSE Practical Exams 2024

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
23rd December 2023

Haryana Board: Class 12

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
22nd December 2023

Manipur Board Class 11, 12 Exam

एनआयओएसतर्फे दहावी व बारावी मार्च/एप्रिल परीक्षांचे निकाल जाहीर २०२२
22nd December 2023

HBSE Date Sheet 2024