Board Exams

Board Exams

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३

PUBLISH DATE 25th September 2023

राज्यातील दहावी आणि बारावी (Second PUC) परीक्षा पद्धतीत (PUC Exam) महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (Karnataka School Examination Board) विद्यार्थ्यांना वर्षातून तीनवेळा परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या तिन्ही परीक्षांमध्ये सर्वाधिक मिळालेले गुण स्वीकारण्याचा विद्यार्थ्यांना (Students) पर्याय देण्यात आला आहे. यासंदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. २०२३-२४ पासून ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

या दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांना एकाच वर्षात तीन परीक्षा देण्याच्या काही अटी आहेत. दरवर्षी पहिली परीक्षा मार्चमध्ये, दुसरी परीक्षा मे-जूनमध्ये आणि तिसरी परीक्षा जून-जुलैमध्ये होईल. मार्चमध्ये होणाऱ्‍या परीक्षेत (सर्व विषयांमध्ये) प्रथमच प्रवेश घेणाऱ्‍या विद्यार्थ्यांना (फ्रेशर्स) आणि खासगी उमेदवारांनी लेखन करणे अनिवार्य आहे.

दुसरी किंवा तिसरी परीक्षा थेट लिहिण्याची संधी नाही. वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. नापास विद्यार्थी मागील परीक्षेत नापास झालेल्या विषयांसाठी तीनपैकी कोणत्याही परीक्षेला पुन्हा बसू शकतात किंवा ते त्यांच्या मागील परीक्षेचा पूर्ण निकाल रद्द करून पुन्हा परीक्षेला बसू शकतात, असे बोर्डाने म्हटले आहे.

परीक्षा-१ मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि दुसरी आणि तिसरी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना संबंधित गुणपत्रिका दिली जाणार नाही. दुसरी व तिसरी परीक्षा लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला कोणत्या परीक्षेचा निकाल कायम ठेवायचा आहे, अशी गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

पुढे जिल्ह्याचे संबंधित उपसंचालक एक पुनरावलोकन पथक तयार करू शकतात आणि प्रत्येक महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन (इंटर्नल्स) गुण योग्य क्रमाने दिले आहेत की नाही हे तपासू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडून फक्त एकदाच गुणपत्रिका देण्यासाठी निश्चित शुल्क आकारले जाईल. दुसऱ्यांदा शुल्क आकारता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना गुण मिळविण्यासाठी एनएडी, डीजी लॉकर प्रणालीमध्ये संबंधित परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अपलोड करावे लागेल. जे विद्यार्थी नापास होतात आणि पुन्हा प्रयत्न करतात त्यांनी सध्याची पद्धत चालू ठेवावी, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अपर सचिवांनी आदेश दिले आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
20th April 2024

UP Board Result 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
18th April 2024

MPBSE Result 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
17th April 2024

Gujarat Board Result 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
13th April 2024

Haryana Board 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
11th April 2024

MP Board Result 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
8th April 2024

MP Board Result 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
4th April 2024

UK Board Result 2024:

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
14th March 2024

Karnataka govt

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
4th March 2024

BSEB Result 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
23rd February 2024

UP Board Exam 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
21st February 2024

ICSE Board Exam 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
15th February 2024

CBSE Board Exam 2024

दहावी बारावीसाठी आता वर्षातून तीन परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय २०२३
13th February 2024

Punjab Board Exam 2024