Board Exams

Board Exams

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा

PUBLISH DATE 25th May 2021

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी सांगितले की बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी राज्यांमध्ये व्यापक सहमती आहे आणि यासंबंधी १ जूनपर्यंत एक सामूहिक निर्णय घेतला जाईल.

महाराष्ट्र सरकारने या बैठकीत बारावीसाठी परीक्षेव्यतिरिक्त कोणता मार्ग आहे का ते पाहण्याची सूचना केली तर दिल्ली आणि केरळने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचनेवर भर दिला.

सीबीएसईने परीक्षा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेऊन सप्टेंबरमध्ये निकाल जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. सीबीएसई बोर्डाने दोन पर्याय सुचवले. यापैकी एक म्हणजे केवळ १९ प्रमुख विषयांची नियमित परीक्षा घ्यावी किंवा बोर्डाशी संलग्न शाळांमध्ये कमी कालावधीची परीक्षा घ्यावी. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या दोन्ही पर्यायांबाबत राज्यांची मते २५ मे पर्यंत विस्तृतपणे मागवली आहेत.

कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे आणि दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १४ एप्रिल रोजी हा निर्णय झाला. या परीक्षा ४ मे ते १४ जून २०२१ या कालावधीत होणार होत्या.


परिणामी, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि अन्य राष्ट्रीय परीक्षा आयोजित करण्याऱ्या संस्थांनी देखील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा स्थगित केल्या.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेसाठी ही डिजिटल माध्यमातून झालेली बैठक सुमारे दोन तास सुरू होती. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्यासह केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, प्रकाश जावड़ेकर, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामधील शिक्षणमंत्री आणि सचिव या बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर पोखरियाल यांनी ट्विट करून हे सांगितले की या बैठकीतून खूप मौल्यवान सूचना, शिफारशी प्राप्त झाल्या.

शिक्षण मंत्रालयानुसार, २५ मे पर्यंत राज्यांकडून बोर्ड परीक्षांसंबंधीच्या विस्तृत सूचना येतील, त्याचे परीक्षण करून केंद्र सरकार १ जून २०२१ किंवा त्यापूर्वी परीक्षेसंबंधीचा निर्णय जाहीर करेल.

----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
20th April 2024

UP Board Result 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
18th April 2024

MPBSE Result 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
17th April 2024

Gujarat Board Result 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
13th April 2024

Haryana Board 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
11th April 2024

MP Board Result 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
8th April 2024

MP Board Result 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
4th April 2024

UK Board Result 2024:

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
21st March 2024

5th to 11th board exams

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
14th March 2024

Karnataka govt

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
14th March 2024

CBSE Board Exams 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
4th March 2024

BSEB Result 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
23rd February 2024

UP Board Exam 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
21st February 2024

ICSE Board Exam 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
15th February 2024

CBSE Board Exam 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
13th February 2024

Punjab Board Exam 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
12th February 2024

RBSE Board Exams 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
7th February 2024

CBSE Credit System

बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत जाहीर होणार २०२१: सविस्तर वाचा
5th February 2024

CBSE Admit Card 2024