Entrance Exams

Entrance Exams

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 2nd September 2021

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट (Central Universities Common Entrance Test, CUCET 2021)च्या नोंदणीची तारीख वाढवण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी उमेदवार आता ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. याआधी २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार होता. कॉम्प्युटर आधारित कॉमन एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन १५,१६,२३ आणि सप्टेंबरला देशभरात होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने आयोजित केलेल्या CUCET 2021 या परीक्षेद्वारे इंटिग्रेटेड, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. अर्ज करण्याची अखेरची मुदत २ सप्टेंबर २०२१ आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी cucet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

देशातील १२ केंद्रीय विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी CUCET 2021 ही प्रवेश परीक्षा होते. CUCET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

CUCET २०२१ परीक्षा - १५, १६, २३ आणि २४ सप्टेंबर २०२१
अर्ज शुल्क भरण्याची मुदत - २ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५० वाजेपर्यंत

CUCET 2021 साठी अर्ज कसा करायचा?

- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ cucet.nta.nic.in वर जा.
- 'Registration for CUCET 2021' लिंकवर क्लिक करा.
- आता नवं पेज उघडेल.
- येथे नोंदणी करा आणि साइन इन करा.
- आता अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे/त अपलोड करा
- ऑनलाइन शुल्क भरा
- अर्ज भरल्यानंतर एक कॉपी भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा.

CUCET २०२१ पेपर पॅटर्न
CUCET २०२१ परीक्षा ऑनलाइन LAN बेस्ड CBT पद्धतीने होते. वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न येतात. १२० मिनिटांचा अवधी असतो. MCQ प्रकारच्या या प्रश्नांची भाषा इंग्रजी असते. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विस्तृतपणे पेपर पॅटर्न समजून घ्यावा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
4th April 2024

NEET MDS 2024 Results

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th March 2024

SOF result 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th March 2024

IGNOU Admission 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th March 2024

SWAYAM January 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th March 2024

ICSI CS June 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th March 2024

INI CET July 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
18th March 2024

NHPC Recruitment 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
18th March 2024

Literacy Assessment Test

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
16th March 2024

MH Nursing CET 2024

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
15th March 2024

IBPS PO mains result

सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट २०२१: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result