Board Exams

Board Exams

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर

PUBLISH DATE 13th April 2022

सीबीएसई टर्म २ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी टर्म २ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांना त्यांचे रोल नंबर पुढच्या आठवड्यात दिले जाणार आहेत.

CBSE टर्म २ परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर

CBSE Term 2 Exams 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education, CBSE) द्वारे घेण्यात येणार्‍या टर्म २ च्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. दहावी आणि बारावीचे एकूण ३४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. त्याचबरोबर बोर्डाने परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट https://www.cbse.gov.in वर जाऊन तपासता येईल. तसेच परीक्षेचे रोल नंबर पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहेत.

CBSE Term 2 Exams 2022: महत्वाचे निर्देश
सीबीएसईने टर्म-२ च्या परीक्षेत एका वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी दिली आहे. मात्र याआधी टर्म-१ च्या परीक्षेत १२ विद्यार्थ्यांना बसण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सीबीएसई परीक्षांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्यपणे वापरावे लागणार आहेत.

सीबीएसई इयत्ता दहावी, बारावी टर्म २ परीक्षा २०२२ ही दोन तासांची परीक्षा असेल. त्यानुसार सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा होणार आहे.

विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० वाजेपर्यंत नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर हजर राहावे लागेल. परीक्षा केंद्रांवर सकाळी १० वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत आत प्रवेश दिला जाणार नाही.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सकाळी १० वाजता वितरित केल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरता येईल आणि प्रश्नपत्रिकाही पाहता येईल. विद्यार्थ्याला २० मिनिटे वाचनासाठी वेळ दिला जाणार आहे.

२० एप्रिलपर्यंत नोंदविता येणार आक्षेप
सीबीएसईकडून टर्म १ परीक्षा २०२१-२२ निकालाच्या मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. असे करुन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education, CBSE) लाखो विद्यार्थी आणि सीबीएसई शाळांना दिलासा दिला आहे. सीबीएसईच्या नवीन नोटिफिकेशननुसार शाळांना २० एप्रिल २०२२ पर्यंत निकालावर आक्षेप नोंदवता येणार आहे. या मुदतीच्या आत शाळांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन विद्यार्थ्यांच्या निकालांवर पुनर्मूल्यांकनाच्या विनंत्या आणि हरकती दाखल कराव्या लागतील.
बोर्डाकडून देण्यात आलेल्या निर्धारित तारखेच्या आत अर्ज करता येणे शक्य नाही असे काही शाळांनी सांगितले होते. त्यावर विशेष उपाय म्हणून सीबीएसईने २० एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे सीबीएसईने आपल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
18th April 2024

MPBSE Result 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
17th April 2024

Gujarat Board Result 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
13th April 2024

Haryana Board 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
11th April 2024

MP Board Result 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
8th April 2024

MP Board Result 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
4th April 2024

UK Board Result 2024:

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
21st March 2024

5th to 11th board exams

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
14th March 2024

Karnataka govt

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
14th March 2024

CBSE Board Exams 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
4th March 2024

BSEB Result 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
23rd February 2024

UP Board Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
21st February 2024

ICSE Board Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
15th February 2024

CBSE Board Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
13th February 2024

Punjab Board Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
12th February 2024

RBSE Board Exams 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
7th February 2024

CBSE Credit System

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
5th February 2024

CBSE Admit Card 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
1st February 2024

CBSE Board Exam

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
1st February 2024

UP Board Admit Card 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
1st February 2024

Bihar Board Class 12 Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
31st January 2024

Bihar Board Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
25th January 2024

JKBOSE Class 8 Date Sheet 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
20th January 2024

12th Board Exam

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
19th January 2024

WB Class 10 Board Exam 2024

सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२: परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर
17th January 2024

CGSOS Board Exam 2024