Board Exams

Board Exams

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०

PUBLISH DATE 15th July 2020

सीबीएसईने दोन्ही इयत्तांसाठी गुणपडताळणी आणि पुनर्तपासणीसंबंधी माहिती जारी केली आहे.

जर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या गुणांनी समाधानी नसाल किंवा अपेक्षेएवढे गुण मिळाले नसतील तर तुम्हाला पुन्हा पडताळणी करण्याची संधी आहे. सोबत तुमची उत्तरपत्रिकेची छायाप्रतही तुम्हाला मिळू शकेल. या तीन्ही प्रक्रियांसाटी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. याबाबतची विस्तृत माहिती येथे देत आहोत.

गुणपडताळणी - यासाठी १७ जुलै २०२० ते २१ जुलै २०२० पर्यंत अर्ज करायचा आहे. या प्रक्रियेसाठी प्रतिविषय ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.

रि-ईव्हॅल्युएशन - रि-ईव्हॅल्युएशनसाठी ६ ऑगस्ट २०२० पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ७ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क आकरण्यात येईल.

उत्तरपत्रिकांची छायाप्रत - उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी २ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करायचे आहेत. प्रति उत्तरपत्रिका ७०० रुपये शुल्क आहे. जे विद्यार्थी गुण पडताळणीसाठी अर्ज करणार, त्यांनाच केवळ त्या विषयाच्या उत्तपत्रिका छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे.

कसा करायचा अर्ज?

या तिन्ही प्रक्रियांसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. cbse.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्जाचे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग द्वारे भरता येईल. ऑफलाइन अर्ज किंवा ऑफलाइन शुल्काचा स्वीकार केला जाणार नाही.

कमीदेखील होऊ शकतील गुण

बोर्डाने यासंबंधी जारी केलेल्या नोटीशीत म्हटलं आहे की रिव्हॅल्युएशन किंवा गुणपडताळीदरम्यान तुमचे गुण वाढू शकतात किंवा कमीदेखील होऊ शकतात. निकाल काहीही असला तरी विद्यार्थ्यांचा निकाल नव्या गुणांद्वारेच ग्राह्य धरण्यात येईल. जो निकाल येईल गुणपडताळणीचा तो विद्यार्थ्यांना स्वीकारावा लागेल. गुणांमध्ये कोणताही बदल झाल्यावर जुनी गुणपत्रिका सरेंडर करावी लागेल. बोर्ड बदललेल्या गुणनुसार नवी मार्कशीट देईल.

सीबीएसईची गुणपडताळणीसंबंधीची सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सीबीएसईच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
20th April 2024

UP Board Result 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
18th April 2024

MPBSE Result 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
17th April 2024

Gujarat Board Result 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
13th April 2024

Haryana Board 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
11th April 2024

MP Board Result 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
8th April 2024

MP Board Result 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
4th April 2024

UK Board Result 2024:

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
21st March 2024

5th to 11th board exams

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
14th March 2024

Karnataka govt

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
14th March 2024

CBSE Board Exams 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
4th March 2024

BSEB Result 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
23rd February 2024

UP Board Exam 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
21st February 2024

ICSE Board Exam 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
15th February 2024

CBSE Board Exam 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
13th February 2024

Punjab Board Exam 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
12th February 2024

RBSE Board Exams 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
7th February 2024

CBSE Credit System

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
5th February 2024

CBSE Admit Card 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
1st February 2024

West Bengal Madhyamik 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
1st February 2024

CBSE Board Exam

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
1st February 2024

UP Board Admit Card 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
1st February 2024

Bihar Board Class 12 Exam 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
31st January 2024

Bihar Board Exam 2024

असा करा सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल गुण पडताळणीसाठी अर्ज २०२०
25th January 2024

JKBOSE Class 8 Date Sheet 2024