Board Exams

Board Exams

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक

PUBLISH DATE 31st January 2022

सीबीएसई आणि आयसीएसई दहावी आणि बारावी टर्म २ परीक्षा (CBSE ICSE Term २ परीक्षा २०२२) मार्च आणि एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

दोन्ही परीक्षा मंडळांतर्फे लवकरच टर्म २ चे वेळापत्रक (CBSE Term 2 Timetable) जाहीर केले जाऊ शकते. परीक्षेचा नमुना पेपर (CBSE/ICSE Sample Paper) आधीच प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना चांगले गुण हवे असतील तर अभ्यासाचे नियोजन करावे लागेल.

या टर्मसाठी परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यानुसार अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे लागणार आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक आणि महत्वाच्या टिप्सची मदत होणार आहे. तुमची सोय आणि गरज लक्षात घेऊन यात काही बदलही करू शकता. अभ्यासाच्या वेळापत्रकानुसार तयारी केल्यास तुमची आकलन क्षमता वाढून चांगले गुण मिळवता येतील.

बोर्ड परीक्षा २०२१-२२ साठी अभ्यासाचे नियोजन
कोणत्याही परीक्षेच्या तयारीमध्ये अभ्यासाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. तुम्ही स्वतःसाठी तयार केलेल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पालन करा. असे अनेक विद्यार्थी आहेत जे अभ्यासाचे वेळापत्रक बनवतात पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे त्यांचा अभ्यास पूर्ण होत नाही आणि परीक्षेच्या शेवटच्या क्षणी तयारीचे दडपण वाढते. तुम्ही टर्म २ परीक्षेसाठी पूर्ण अभ्यासाचे नियोजन केले तर प्रत्येक विषयातील कॉन्सेप्ट समजण्यास आणि विषयाची पुन्हा उजळणी करण्यास सोपे जाईल.

बोर्ड परीक्षा २०२२ अभ्यासाचे वेळापत्रक

  1. पहाटे ५.३० वाजता: अंथरुणातून बाहेर पडा आणि तुमची दैनंदिन कामे पूर्ण करा. ६.३० वाजता: अभ्यास करण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. त्यामुळे कठीण विषय वाचा
  2. सकाळी ९ वाजता: नाश्ता केल्यानंतर विश्रांतीसाठी थोडा वेळ घ्या.
  3. सकाळी ९.३० वाजता: सकाळी अभ्यास केलेल्या विषयांची उजळणी करा.
  4. सकाळी ९.४५ वाजता: विज्ञान, गणित किंवा इतर कोणत्याही विषयाची तयारी करा
  5. सकाळी ११.४५ वाजता: याआधी जे वाचले असेल त्याची उजळणी करा.
  6. दुपारी १२ वाजता: थोडा वेळ विश्रांती घ्या, दुपारचे जेवण करा.
  7. दुपारी १ वाजता: या सत्रात तुमच्या आवडीच्या कोणत्याही विषयाचा अभ्यास करा.
  8. संध्याकाळी ४ वाजता: कॉफी ब्रेक घ्या आणि थोडा वेळ आराम करा.
  9. संध्याकाळी ४.३० वाजतातुम्हाला चांगला माहीत असलेला विषय घ्या.
  10. संध्याकाळी ६ वाजता: तुम्हाला रिलॅक्स वाटेल अशा अॅक्टीव्हीटी करा
  11. संध्याकाळी ७ वााजता: मागील सत्रात काय वाचले ते आठवा आणि काहीतरी लिहिण्याचा सराव करा.
  12. रात्री ८.३० वाजता: ही रात्रीच्या जेवणाची वेळ योग्य आहे.
  13. रात्री ९.३० वाजता: सूत्रे आणि समीकरणांची उजळणी करा.
  14. रात्री १० वाजता: झोपण्याची योग्य वेळ


महत्वाच्या गोष्टी
१) विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उत्तरे लिहिण्याचा सराव करा. टर्म २ च्या परीक्षेत सब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतील. त्यामुळे मर्यादित वेळेत प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी तुमचा लेखनाचा वेग वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. उत्तर लिहिण्याचा सराव केल्याने तुम्हाला वेळ आणि परीक्षेच्या दबावाचे व्यवस्थापन कसे करावे हे समजण्यास मदत होईल.

२) परीक्षेच्या तयारीसाठी सेल्फ स्टडी हा उत्तम मार्ग आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळा किंवा कोचिंग नोट्सचा उपयोग होईल. पण आता अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात असताना स्वत:चा अभ्यास करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. सेल्फ स्टडीशिवाय चांगले गुण मिळणे शक्य नाही.

३) अभ्यासक्रमाची उजळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी कोणताही नवीन विषय वाचणे टाळा. तुम्ही ज्या अभ्यासक्रमात परिपूर्ण झाला आहात त्या भागाची किंवा विषयाची उजळणी करा. यामुळे तुमचे लक्ष केंद्रीत राहील आणि तयारीही योग्य प्रकारे होईल.

लेखक- प्रवीण दाभोलकर

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
20th April 2024

UP Board Result 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
18th April 2024

MPBSE Result 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
17th April 2024

Gujarat Board Result 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
13th April 2024

Haryana Board 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
11th April 2024

MP Board Result 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
8th April 2024

MP Board Result 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
4th April 2024

UK Board Result 2024:

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
21st March 2024

5th to 11th board exams

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
14th March 2024

Karnataka govt

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
14th March 2024

CBSE Board Exams 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
4th March 2024

BSEB Result 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
23rd February 2024

UP Board Exam 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
21st February 2024

ICSE Board Exam 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
15th February 2024

CBSE Board Exam 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
13th February 2024

Punjab Board Exam 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
12th February 2024

RBSE Board Exams 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
12th February 2024

BSE Odisha Admit Card 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
11th February 2024

ICSE ISC Exam 2024

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
7th February 2024

CBSE Credit System

सीबीएसई/आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
5th February 2024

CBSE Admit Card 2024