Board Exams

Board Exams

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१

PUBLISH DATE 17th August 2021

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने(Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रकामध्ये बदल केला केला आहे.

काऊन्सिलतर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोटीसमध्ये परीक्षेच्या तारखांसोबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयएससीईच्या नोटीसनुसार २० ऑगस्ट २०२१ रोजी मोहरम सुट्टी असल्याने या तारखेचा पूर्वनियोजित पेपर आता एक दिवस आधी म्हणजे १९ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.

ICSE आणि ISC चे विद्यार्थी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक काऊन्सिलची अधिकृत वेबसाइट cisce.org वर दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करु शकतात.

आयएससीईच्या नोटीसनुसार, आयसीएसईसाठी २० ऑगस्ट रोजी होणारा इतिहास आणि नागरिकशास्त्र (एचसीजी पेपर 1) पेपर आता १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे, ISC साठी २० ऑगस्ट रोजी नियोजित मानसशास्त्र, अकाऊंट्स आणि केमिस्ट्री पेपर आता फक्त १९ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल.

सीआयएससीईने जाहीर केलेल्या आयसीएसईच्या सुधारित परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा नियोजित तारखांवर सकाळी ११ वाजल्यापासून घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल. गणिताचा पेपर १५० मिनिटांचा आणि दुसऱ्या भाषेचा पेपर १८० मिनिटांचा असेल.

ISC परीक्षा नियोजित तारखांना प्रत्येकी तीन तासांच्या दोन सत्रांमध्ये सकाळी ९ आणि दुपारी २ वाजता सुरू होतील. विद्यार्थ्यांना पेपर वाचनासाठी परीक्षेआधी १५ मिनिटे वेळ देण्यात येईल. या वेळात उमेदवारांना उत्तरे लिहिण्याची परवानगी दिली जाणार नाही.

यावर्षी CISCE ने कोविड-१९ संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षीICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती. या निकालावर खूष नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी ४ ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन केले होते.

सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

Related News

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
7th April 2025

SSC Exam Result 2025

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
1st April 2025

Board Results 2025

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
17th February 2025

CBSE Class 10 Sample Paper

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
13th February 2025

CBSE 10th Exams 2025

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
10th February 2025

CBSE Board Exams 2025

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
8th February 2025

Maharashtra Board Exam 2025:

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
1st January 2025

CBSE Board Exams 2025

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
10th December 2024

CBSE Board Exams:

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
5th December 2024

CBSE Board Exam 2025

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
21st November 2024

CBSE Date Sheet 2025 Out

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
18th September 2024

CBSE Board 2025 Exams

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
14th September 2024

CBSE Board Exams 2025

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
13th August 2024

SSC HSC Board Exam Date

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
25th May 2024

12th Supplementary Exam

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
20th April 2024

UP Board Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
18th April 2024

MPBSE Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
17th April 2024

Gujarat Board Result 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
13th April 2024

Haryana Board 2024

आयसीएसई बोर्डातर्फे दहावी व बारावीच्या श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल २०२१
11th April 2024

MP Board Result 2024

8th April 2024

MP Board Result 2024