Civil Services

Civil Services

यूपीएससी परीक्षा २०२२-२३: यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी

PUBLISH DATE 20th August 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 'वन टाइम रजिस्ट्रेशन' (One Time Registration, OTR) प्लॅटफॉर्म त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू केला आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससी भरती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने ओटीआर सेवा सुरू करण्यात आली आहे.

यूपीएससी ओटीआर प्लॅटफॉर्म
यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जावे लागेल. ओटीआर प्लॅटफॉर्मवर त्यांची मूलभूत वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवाराची नोंदणी पूर्ण झाल्यावर, माहिती आयोगाच्या सर्व्हरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केली जाणार आहे. उमेदवार ज्या परीक्षेसाठी अर्ज करतो त्या परीक्षेच्या ऑनलाइन अर्जामध्ये त्याची माहिती स्वयंचलितपणे भरली जाईल.

यूपीएससीचे ओटीआर पोर्टल उपयुक्त

यूपीएससीने आपल्या नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओटीआर उमेदवारांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. यूपीएससीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे मूळ वैयक्तिक तपशील पुन्हा पुन्हा भरावे लागणार नाहीत. यामुळे उमेदवारांकडून चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता टाळता येईल. वैयक्तिक तपशीलाची जबाबदारी उमेदवारांची असेल.

UPSC OTR Registration: अशी करा नोंदणी
सर्वप्रथम उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा.
यूपीएससी परीक्षेसाठी वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) वर क्लिक करा.
त्यानंतर नोंदणी विभागात जा आणि वैयक्तिक तपशील भरा.
उमेदवारांनी संबंधित कागदपत्रे अपलोड करुन सबमिट करा.
OTR फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट काढा.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
26th April 2024

UPSC Recruitment 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
19th April 2024

UPSC CMS Recruitment 2024 :

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
16th April 2024

UPSC 2023-24 Result 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
14th April 2024

SSC GD Result 2024 Date

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
13th April 2024

UPSC Recruitment 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
12th April 2024

UPSC NDA 1 Admit Card 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
21st March 2024

UPSC EPFO Recruitment

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
19th March 2024

SSC GD Answer Key 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
6th March 2024

BPSC BAO Answer Key 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
4th March 2024

WBPSC SI Admit Card 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
29th February 2024

SSC CHSL Final Result 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
27th February 2024

HPSC HCS Prelims Result 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
22nd February 2024

RPSC SO Exam 2024 Admit Card

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
22nd February 2024

UPSSSC VDO Exam Results 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
17th February 2024

SSC LDC Final Answer Keys 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
15th February 2024

UPSC CSE 2024 Registration

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
15th February 2024

UPSC IFS 2024 Registration

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
15th February 2024

APPSC Group 2 Hall Ticket 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
13th February 2024

SSC Delhi Police, CAPF SI 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
12th February 2024

UP Police Admit Card 2024

CRPF Exam

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
12th February 2024

SSC GD Constable Exam 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
12th February 2024

UPSC CSE 2024 Notification

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
11th February 2024

TSPSC Group 4 Result 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
11th February 2024

UP Police Constable Exam 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
8th February 2024

BPSSC SI Prelims Result 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
8th February 2024

SSC GD Admit Card 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
6th February 2024

SSC Bharti 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
6th February 2024

HSSC CET Group C Result 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
6th February 2024

BPSSC SI Main Admit Card 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
4th February 2024

DSSSB Admit Card 2024 Released

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
1st February 2024

Indian Coast Guard

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
27th January 2024

CSIR CASE 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
29th January 2024

UP Police Admit Card 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
30th January 2024

AFCAT Admit Card 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
30th January 2024

UPSSSC PET Result 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
30th January 2024

SSC February 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
25th January 2024

BPSSC Result 2023

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
18th January 2024

BPSC Recruitment 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
17th January 2024

Assam APSC CCE 2024

यूपीएससी परीक्षा २०२२-२३:  यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
17th January 2024

SSB Admit Card 2024