Civil Services

Civil Services

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

PUBLISH DATE 30th December 2023

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आला असून यामध्ये राज्यभरातील २३२९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१७ पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.

२१ जुन २०२३ च्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात पावसाळी अधिवेशनात २४ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते.

१० हजार शिक्षकांच्या स्वाक्षरी चे निवेदन यावेळी राज्य शासनाकडे सादर केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येतील असे आश्वासन शिक्षक सहकार संघटनेला दिले होते.

२८ ऑक्टोबरला मुंबई येथे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील शिक्षक संघटनांच्या बैठकीत शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी राज्यातील बदलीपात्र झालेल्या सर्व शिक्षकांचा समावेश करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली होती.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्वांचा समावेश करून तातडीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण व ग्रामविकास विभागाला दिले होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षक बदलीने स्वजिल्ह्यात किंवा आवडीच्या जिल्ह्यात लवकरच हजर होणार आहेत.

यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरिशजी महाजन, आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत,उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई,

शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आ.प्रणिती शिंदे,आ. परिणय फुके,आ. संजयमामा शिंदे,आ.अभिमन्यू पवार,आ.अभिजित वंजारी, आ. किशोर दराडे यांचे राज्यातील शिक्षकांनी आभार मानले आहेत.

शिक्षण सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आतापर्यंत केलेल्या आंदोलन व पाठपुराव्याला आज २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्याने यश आले. राज्य शासनाचे विशेषतः शिक्षण व ग्रामविकास विभागाचे राज्यातील शिक्षकांकडून आभार. ग्रामविकास विभागाचे उपसचिव पोपट देशमुख यांच्यामुळे बदल्या नवीन भरती पूर्वी झाल्याने त्यांचे आभार.

-------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
26th April 2024

UPSC Recruitment 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
19th April 2024

UPSC CMS Recruitment 2024 :

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
16th April 2024

UPSC 2023-24 Result 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
14th April 2024

SSC GD Result 2024 Date

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
13th April 2024

UPSC Recruitment 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
12th April 2024

UPSC NDA 1 Admit Card 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
21st March 2024

UPSC EPFO Recruitment

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
19th March 2024

SSC GD Answer Key 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
6th March 2024

BPSC BAO Answer Key 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
4th March 2024

WBPSC SI Admit Card 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
29th February 2024

SSC CHSL Final Result 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
27th February 2024

HPSC HCS Prelims Result 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
22nd February 2024

RPSC SO Exam 2024 Admit Card

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
22nd February 2024

UPSSSC VDO Exam Results 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
17th February 2024

SSC LDC Final Answer Keys 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
15th February 2024

UPSC CSE 2024 Registration

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
15th February 2024

UPSC IFS 2024 Registration

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
15th February 2024

APPSC Group 2 Hall Ticket 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
13th February 2024

SSC Delhi Police, CAPF SI 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
12th February 2024

UP Police Admit Card 2024

CRPF Exam

SSC GD Constable Exam 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
12th February 2024

UPSC CSE 2024 Notification

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
11th February 2024

TSPSC Group 4 Result 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
11th February 2024

UP Police Constable Exam 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
8th February 2024

BPSSC SI Prelims Result 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
8th February 2024

SSC GD Admit Card 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
6th February 2024

SSC Bharti 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
6th February 2024

HSSC CET Group C Result 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
6th February 2024

BPSSC SI Main Admit Card 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
4th February 2024

DSSSB Admit Card 2024 Released

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
1st February 2024

Indian Coast Guard

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
27th January 2024

CSIR CASE 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
29th January 2024

UP Police Admit Card 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
30th January 2024

AFCAT Admit Card 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
30th January 2024

UPSSSC PET Result 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
30th January 2024

SSC February 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
25th January 2024

BPSSC Result 2023

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
18th January 2024

BPSC Recruitment 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
17th January 2024

Assam APSC CCE 2024

Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या
17th January 2024

SSB Admit Card 2024