Entrance Exams

Entrance Exams

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम

PUBLISH DATE 4th November 2020

करोनामुळे राज्यातील शाळा सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. या शिक्षणाची अध्ययन निष्पत्ती काय? हे जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्ष परिषदेने स्वाध्याय नावाचा उपक्रम हाती घेतला आहे.

यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व्हॉट्सअॅपद्वारे करणे शक्य होणार आहे.

परिषदेने लीडरशिप फॉर इक्विटी आणि कन्व्होजीनियस यांच्या सहकार्याने राज्यातील संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हाट्सअॅप वापरून विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या घरी फोनवर उपलब्ध असतील आणि त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील. हे मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्याचे एक साधन म्हणून वापरले जाईल. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसांत उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.

वैशिष्ट्ये

  1. - दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील १० आणि भाषेतील १० प्रश्न सरावासाठी पाठवून त्यांना सरावासाठी प्रोत्साहित केले जाईल
  2. - विद्यार्थ्यांकडे सरावासाठी एक आठवड्याचा वेळ असेल.
  3. - विद्यार्थिनीने / Ḥविद्यार्थ्याने सर्व प्रश्नांची उत्तरे देताच लगेचच तिची / त्याची कामगिरी त्यांच्यासोबत शेअर केली जाईल.
  4. - अशा प्रकारे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे स्वत: च मूल्यांकन करू शकतील.
  5. - विद्यार्थ्यांना सरावासाठी आणि ज्या भागासाठी मदत हवी आहे, त्यासाठी उपचारात्मक साहित्य पाठवले जाईल.
  6. - संकलित केलेल्या माहितीद्वारे राज्य, जिल्हा, केंद्र आणि शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कामगिरी समजत राहील.
  7. - शिक्षकांनाही त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कामगिरी प्रदान केली जाईल. परिणामी, शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे उपाययोजना करू शकतील.
  8. - या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका स्मार्टफोनद्वारे १०० विद्यार्थी व्यस्त राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तेदेखील सहभागी होऊ शकतात.
  9. - शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी / एसएमडीसी सदस्य, गावातील किंवा वस्तीपातळीवरील स्थानिक तरुण स्वतःचे स्मार्टफोन वापरून एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ शकतात.
  10. - वस्तुनिष्ठ डेटा संकलन - इतर राज्यांमध्ये संकलित माहितीमध्ये / डेटामध्ये एनएएस प्रमाणेच कल दिसून आला.
  11. - संकलित डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सामंजस्य करार, कोणत्याही गैरप्रकारांबद्दल कठोर कारवाई आणि दंड

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
4th April 2024

NEET MDS 2024 Results

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

CUET UG 2024 Schedule

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
20th March 2024

SOF result 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
20th March 2024

IGNOU Admission 2024

ICSI CS June 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
19th March 2024

INI CET July 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
18th March 2024

NHPC Recruitment 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
18th March 2024

Literacy Assessment Test

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
16th March 2024

MH Nursing CET 2024

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
15th March 2024

IBPS PO mains result

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी 'स्वाध्याय' उपक्रम
14th March 2024

GATE 2024 Result