Entrance Exams

Entrance Exams

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर

PUBLISH DATE 22nd August 2020

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहा महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे.

यात दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (DUET 2020), यूजीसी नेट जून २०२० (UGC NET June 2020), इग्नू ओपनमॅट आणि पीएचडी (IGNOU Openmat 2020 आणि IGNOU PhD 2020) सह अन्य परीक्षांचा समावेश आहे.

एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर नव्या तारखांबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यात प्रत्येक परीक्षेचे शेड्युल, त्याची वेबसाइट आणि ऑफिशिअल ईमेल आयडीची माहिती देण्यात आली आहे.

या वृत्तात तुम्हाला एनटीएद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाची लिंकही देण्यात येत आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करु शकता.

कधी होणार कोणती परीक्षा?

  1. दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (DUET 2020) - ६ ते ११ सप्टेंबर २०२०
  2. आयसीएआर एआयईईईए (ICAR AIEEA 2020 UG) - ७ आणि ८ सप्टेंबर २०२०
  3. इग्नू ओपनमॅट एमबीए एन्ट्रन्स एग्जाम (IGNOU OPENMAT 2020) - १५ सप्टेंबर २०२०
  4. यूजीसी नेट जून 2020 (UGC NET 2020 June) - १६ ते १८ सप्टेंबर २०२० आणि २१ ते २५ सप्टेंबर २०२०
  5. आयुष पीजी एंट्रन्स टेस्ट (AIAPGET 2020) - २८ सप्टेंबर २०२०
  6. इग्नू पीएचडी एंन्ट्रन्स एक्झाम (IGNOU PhD 2020) - ४ ऑक्टोबर २०२०

हेल्पलाइन क्रमांक

एनटीएच्या या परीक्षांसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर थेट एनटीएशी संपर्क साधता येईल. यासाठी तुम्हाला परिपत्रकात दिलेल्या परीक्षांसंबंधी ईमेल आयडीवर मेल पाठवून माहिती मिळवता येईल. तुम्ही पुढे दिलेल्या क्रमांकांवर कॉल करून देखील माहिती मिळवू शकता -
८२८७४७१८५२
८१७८३५९८४५
९६५०१७३६६८
९५९९६७६९५३
८८८२३५६८०३

NTA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

NTA exam schedule notice वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
4th April 2024

NEET MDS 2024 Results

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
20th March 2024

SOF result 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
20th March 2024

IGNOU Admission 2024

ICSI CS June 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
19th March 2024

INI CET July 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
18th March 2024

NHPC Recruitment 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
18th March 2024

Literacy Assessment Test

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
16th March 2024

MH Nursing CET 2024

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
15th March 2024

IBPS PO mains result

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखा जाहीर
14th March 2024

GATE 2024 Result