Entrance Exams

Entrance Exams

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर

PUBLISH DATE 17th June 2021

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) नॅशनल टॅलेंट सर्च(एनटीएसई) च्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे स्टेज २ मध्ये पीरक्षेची अंतिम आन्सर की आणि उमेदवारांची ओएमआर प्रत जाहीर केली आहे.

परिषदेने एनटीएसई स्टेज २ परीक्षेमध्ये मेंटल एबिलिटी टेस्ट (एमएटी) आणि स्कॉलेस्टिक एबिलिटी टेस्ट (एसएटी) साठी आन्सर की अधिकृत वेबसाईट ncert.nic.in वर जाहीर केली आहे.

एनसीईआरटी द्वारे एनटीएसई स्टेज २ च्या परीक्षेचे आयोजन १४ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर, परिषदेने १९ मे २०२१ रोजी एक नोटिस जाहीर केली. त्यानुसार स्टेज २ परीक्षांची अंतिम आन्सर की आणि विद्यार्थ्यांची ओएमआर प्रत १५ जून २०२१ पासून डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्याचे सांगण्यात आले.एनटीएई स्टेज २ रिझल्टची घोषणा १० जुलै २०२१ रोजी केली जाईल असेही सांगण्यात आले.

एनटीएसई स्टेज 2 एमटीची फाईनल आन्सर की डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने एनसीईआरटी वेबसाइट ncert.nic.in वर क्लिक करा. यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या एमटी आणि एसएटीशी संबधिंत लिंकवर क्लिक करा. यानंतर संबंधित टेस्टसाठी फायनल आन्सर की पीडीएफ फॉर्मेटमध्ये ओपन होईल. उमेदवार ही पीडीएफ फाईल प्रिंट करु शकतात तसेच याची सॉफ्ट कॉपी सेव्ह देखील करु शकतात.

नॅशनल टॅलेंट सर्च ही भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी राष्ट्रीय स्तरावरची विद्यार्थी योजना आहे. मागच्या परीक्षेत ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी या परीक्षेत भाग घेऊ शकतात. ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा राज्यस्तरीय असतो. ज्याचे आयोजन वेगवगेळ्या राज्यातील एनटीएसई संबंधित परीक्षा नियामक बोर्ड किंवा प्राधिकरणाद्वारे केले जाते.

पहिल्या टप्प्यात पास झालेले विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात स्टेज २ च्या परीक्षेला बसतात. दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) द्वारे परीक्षा घेतली जाते.

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

Related News

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
4th April 2024

NEET MDS 2024 Results

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
20th March 2024

SOF result 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
20th March 2024

IGNOU Admission 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
20th March 2024

SWAYAM January 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
20th March 2024

ICSI CS June 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
19th March 2024

INI CET July 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
18th March 2024

NHPC Recruitment 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
18th March 2024

Literacy Assessment Test

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
16th March 2024

MH Nursing CET 2024

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा २०२१: निकाल लवकर होणार जाहीर
15th March 2024

IBPS PO mains result