Entrance Exams

Entrance Exams

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी

PUBLISH DATE 5th November 2020

अतिवृष्टी, खंडित झालेला वीजपुरवठा आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले.

ही परीक्षा ७ नोव्हेंबर रोजी सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला होता.

१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही नैसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान १०० रुपये शुल्क भरून परीक्षेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परीक्षेची संधी हुकलेल्या चार हजार १८८ विद्यार्थ्यांनी पीसीएम व पीसीबी गटाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यानुसार ७ नोव्हेंबरला राज्यातील ४५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १२ च्या सत्रात पीसीबी, तर दुपारी २.३० ते ५.३० च्या सत्रात पीसीएम गटाची परीक्षा होणार आहे.

'इथे' मिळेल हॉलतिकीट

ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना सीईटीच्या mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अ‍ॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली असल्याची महिती सेलकडून देण्यात आली आहे.

अतिरिक्त सीईटी परीक्षेविषयीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

MHT CET 2020 अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

सीईटीच्या वेबसाइटवर जाण्यासाठी

येथे क्लिक करा.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
4th April 2024

NEET MDS 2024 Results

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
20th March 2024

SOF result 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
20th March 2024

IGNOU Admission 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
20th March 2024

SWAYAM January 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
20th March 2024

ICSI CS June 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
19th March 2024

INI CET July 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
18th March 2024

NHPC Recruitment 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
18th March 2024

Literacy Assessment Test

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
16th March 2024

MH Nursing CET 2024

MHT CET 2020: परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी
15th March 2024

IBPS PO mains result