Entrance Exams

Entrance Exams

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध

PUBLISH DATE 14th August 2021

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने ICSI CS परीक्षा २०२१ वेळापत्रकासंदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे.

१० ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान होणाऱ्या कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१ सत्राच्या परीक्षेबाबत ही सूचना आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट icsi.edu वर ही सूचना पाहू शकता. यानुसार कंपनी सेक्रेटरी परीक्षा २० ऑगस्ट २०२१ रोजी संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकात कोणताही बदल केली जाणार आहे.

ही परीक्षा १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान होत आहे. संस्थेने २० ऑगस्ट २०२१ पर्यंत CS परीक्षेसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय देखील दिला आहे.

ज्या उमेदवारांना जून ते डिसेंबर परीक्षेतून बाहेर जायचे आहे ते हा पर्याय निवडू शकतात. या व्यतिरिक्त जे उमेदवार करोना पॉझिटीव्ह आहेत ते २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑप्ट आऊट पर्यायाचा वापर करु शकतात. उमेदवारांना अधिक माहिती अधिकृत वेबसाइट www.icsi.edu वर मिळू शकते.

सीएस फाऊंडेशन प्रोग्राम परीक्षा केंद्रात किंवा कॉम्प्युटर माध्यमातून होऊ शकते. उमेदवार परीक्षाकेंद्रातून रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा सीबीएसई या दोन पर्यायापैकी निवड करु शकतात.

उमेदवारांना कुठूनही रिमोट प्रॉक्टेड मोडद्वारे परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणजेच ते घरून किंवा जवळच्या कोणत्याही सुविधा असलेल्या ठिकाणाहून परीक्षा देऊ शकतात. उमेदवारांनी लक्ष द्यावे की परीक्षेच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून चांगला इंटरनेट स्पीड असणारा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करावा. यासाठी देशातील साधारण ६१ शहरांमध्ये परीक्षा केंद्र बनविण्यात आले आहेत.

नोटिसनुसार, उमेदवारांना परीक्षेसाठी दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागेल. यानुसार, जर परीक्षार्थींना वाटल्यात ते रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा परीक्षा केंद्र यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. उमेदवारांना एक ईमेल किंवा एसएमएस पाठवला जाईल, यात विस्तृत निर्देश असतील.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

---------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
4th April 2024

NEET MDS 2024 Results

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
20th March 2024

SOF result 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
20th March 2024

IGNOU Admission 2024

ICSI CS June 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
19th March 2024

INI CET July 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
18th March 2024

NHPC Recruitment 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
18th March 2024

Literacy Assessment Test

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
16th March 2024

MH Nursing CET 2024

आयसीएसआय कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून २०२१: उमेदवारांना ऑप्ट आऊट चा पर्याय उपलब्ध
15th March 2024

IBPS PO mains result