GATE

GATE

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू

PUBLISH DATE 5th February 2021

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे तर्फे  ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग म्हणजेच GATE 2021 परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.

कधी होणार परीक्षा?

अधिकृत शेड्यूलनुसार, गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जाऊन अॅडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे. यावर्षी ९ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असल्याची शक्यता आहे. परीक्षा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

IIT मुंबईने परीक्षेसंबंधी काही दिशा-निर्देश जारी केले आहेत. ते पुढीलप्रमाणे -

  1. - परीक्षा सुरू होण्याआधी एक तास अगोदर उमेदवारांनी GATE परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
  2. - प्रवेशद्वारावर उभे राहिल्यावर फरशीवरील खुणा, चिन्हांचे पालन करावे.
  3. - जर कोणा उमेदवाराचे तापमान ९९.४ डिग्री हून अधिक असले तर त्याला परीक्षा केंद्रातील विलगीकरण क्षेत्रात बसून परीक्षा द्यावी लागेल.
  4. - उमेदवारांना मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझर, पेन, अॅडमिट कार्ड, पारदर्शक पाण्याची बाटली आणि परीक्षेसंबंधीची अन्य ओळखपत्रे, प्रमाणपत्रे परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी असेल.
  5. - परीक्षा संपल्यावर अत्यंत शिस्तबद्धपणे परीक्षा केंद्राच्या बाहेर पडावे.
  6. - परीक्षा केंद्रावर दिलेल्या ड्रॉपबॉक्स मध्ये अॅडमिट कार्ड, रफ पॅड वगैरे ठेवावे.
  7. - सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.

GATE 2021 मध्ये दोन बदल झाले आहेत - दोन नवीन विषयांचा समावेश आणि GATE 2021 च्या पात्रता निकषांमध्ये सवलत.

GATE - पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि ह्युमॅनिटी आणि सामाजिक विज्ञान (XS) मध्ये दो नव्या विषयांसह, विषयांची एकूण संख्या २७ झाली आहे.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
16th March 2023

GATE 2023: Result Soon

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
22nd February 2023

GATE 2023: Answer key released

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
3rd January 2023

GATE 2023: Admit Card Update

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
5th December 2022

GATE 2023: FAQs

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
28th November 2022

GATE 2023: Schedule released

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
24th October 2020

GATE 2021 Updates

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
14th March 2020

GATE 2020 result declared

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
19th February 2020

GATE answer key released 2020

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१: परीक्षा आजपासून सुरू
9th February 2020

GATE CSE Paper 2020 Analysis