GATE

GATE

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

PUBLISH DATE 30th September 2020

गेट परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवारी ३० सप्टेंबर रोजी संपत होती. मात्र ती आता ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

उमेदवार नियमित अर्ज शुल्कासह ७ ऑक्टोबरवर्यंत अर्ज करू शकतात. आयआयटी मुंबईने गेल परीक्षेसाठी अर्ज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitb.ac.in वर उपलब्ध करून दिले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेट परीक्षा आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी https://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावयाचा आहे. गेट २०२१ ची आयोजक संस्था आयआयटी मुंबई आहे.

ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी २०२१ आणि १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत.

गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल.

GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा

  1. नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख - ७ ऑक्टोबर २०२०
  2. अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख - ८ जानेवारी २०२१
  3. गेट परीक्षा - ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१
  4. निकाल - २२ मार्च २०२१

गेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी गेट स्कोअर वैध असतो.

अर्ज भरण्यासाठी गेट प्रक्रियेच्या थेट लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा.

MHT-CET, NEET  & JEE Mains Mock Exam 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
16th March 2023

GATE 2023: Result Soon

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
22nd February 2023

GATE 2023: Answer key released

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
3rd January 2023

GATE 2023: Admit Card Update

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
5th December 2022

GATE 2023: FAQs

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
28th November 2022

GATE 2023: Schedule released

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
24th October 2020

GATE 2021 Updates

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
14th March 2020

GATE 2020 result declared

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
19th February 2020

GATE answer key released 2020

गेट परीक्षा २०२०:परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
9th February 2020

GATE CSE Paper 2020 Analysis