GATE

GATE

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह

PUBLISH DATE 26th November 2020

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) ने अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE 2021) साठी मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

मॉक टेस्ट लिंक अधिकृत वेबसाइट get.iitb.ac.in वर उपलब्ध आहे. गेट २०२१ साठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मॉक टेस्टमध्ये सहभाग घेऊ शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचे नोंदणी क्रमांक व पासवर्डने साइन इन करावे लागेल.

वेबसाइटवर विविध विषयांसाठी मॉक टेस्टची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना एकापेक्षा अधिक विषयांच्या परीक्षेत भाग घेण्याचा पर्याय आहे. GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय - पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे. सर्व विषयांच्या लिंक्स अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आल्या आहेत. उमेदवार मॉक टेस्टमध्ये भाग घेऊन संगणक आधारित चाचणी (CBT) प्रक्रिया समजून घेऊ शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अधिकृत साइटवर मॉक टेस्टची लिंक केवळ संगणक आधारित परीक्षेच्या अभ्यासासाठी आहे. प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार, नमुना आणि स्वरूप वेगवेगळे असू शकतात.


पुढील स्टेप्सद्वारे द्या मॉक टेस्ट -

  1. - मॉक टेस्टसाठी प्रथम अधिकृत वेबसाइट gt.iitb.ac.in वर जा. - मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या GATE 2021 Mock Test लिंकवर क्लिक करा.
  2. - आता एक नवीन पृष्ठ उघडेल. वेगवेगळ्या विषयांसाठी मॉक टेस्टची स्वतंत्र लिंक येथे आहे. - उमेदवाराने ज्या विषयासाठी अर्ज केला आहे त्याच्या लिंकवर क्लिक करा.
  3. - आता पुन्हा आपल्यास नवीन पृष्ठावर आणले जाईल.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Engineering & Pharmacy : https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Medical Admissions : https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

VidyarthiMitra App link https://bit.ly/2ZmcyYY

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड देऊन साइन इन करावे. आता - आता आपण मॉक टेस्ट देऊ शकता.

FYJC Online Admission 2020-21: दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जारी

GATE 2021 परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोन सत्रात आयोजित केले जाईल. ऑनलाइन अर्ज पोर्टलवर उमेदवारांचे प्रवेशपत्र ८ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केले जाईल. २२ मार्च २०२१ रोजी निकाल जाहीर केला जाईल.


Related News


गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
16th March 2023

GATE 2023: Result Soon

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
22nd February 2023

GATE 2023: Answer key released

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
3rd January 2023

GATE 2023: Admit Card Update

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
5th December 2022

GATE 2023: FAQs

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
28th November 2022

GATE 2023: Schedule released

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
24th October 2020

GATE 2021 Updates

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
14th March 2020

GATE 2020 result declared

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
19th February 2020

GATE answer key released 2020

गेट परीक्षा २०२१: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह
9th February 2020

GATE CSE Paper 2020 Analysis