Higher Education

Higher Education

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून

PUBLISH DATE 8th October 2020

तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉलच्या) न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा 19 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहेत.

याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले. आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेताना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू, नये असेही संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितलं.

3 ऑक्टोबरपासून आयडॉलच्या परिक्षेला सुरुवात झाली. मात्र, परीक्षा पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता आली नाही. शिवाय, 6 ऑक्टोबरला परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा साइटवर सायबर अटॅकमुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या बिल्डिंग समोर गोंधळ घातला. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलत लवकरच या परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. परंतु, आज परीक्षा मंडळाच्या या बैठकीत आयडॉलच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे होऊ न शकलेल्या परीक्षा व व पुढील सर्व परीक्षा 19 ऑक्टोबर पासून विद्यापीठ घेणार असल्याचं सांगण्यात आले.

परीक्षा 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. परीक्षामध्ये झालेल्या तांत्रिक अडचणींवर स्पष्टीकरण देताना विद्यापीठाने काल सायबर अटॅकमुळे पेपर ऑनलाइन घेताना अडचणी आल्याच सांगितलं. त्यामुळे पुढील परीक्षेत या तांत्रिक अडचणी येणार नाहीत यासाठी विद्यापीठ पूर्णपणे प्रयत्न करत असून पर्यायी व्यवस्था अवलंबणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रमात न राहता चिंता न करता आपला अभ्यास सुरू ठेवावा असं विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
20th April 2024

Assam HSLC, HS Results

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
8th April 2024

CA Exam Postponement 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
5th April 2024

CA Exam Postponement 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
21st March 2024

Learning Courses

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
21st March 2024

CA Exams 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
12th March 2024

TANCET 2024 answer key

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
11th March 2024

Online application process

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
1st March 2024

WB HS Routine 2025

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
29th February 2024

Kerala University Result 2023

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
20th February 2024

AIBE 18 Result 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
5th February 2024

IIRF 2024 Rankings

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
3rd February 2024

France Educational Visa

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
1st February 2024

How to Become Astronaut

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
31st January 2024

NEET MDS 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
30th January 2024

IGNOU 2024

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
20th January 2024

FMGE 2023

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
20th January 2024

UGC NET December 2023

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
19th January 2024

UGC NET Result December 2023

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षा २०२०: परीक्षा 19 ऑक्टोबरपासून
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024