Higher Education

Higher Education

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार

PUBLISH DATE 5th May 2024

संगणक टंकलेखन परीक्षेत डमी उमेदवार बसविणे, डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून घेणेSakal

Pune News : संगणक टंकलेखन परीक्षेत डमी उमेदवार बसविणे, डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून घेणे, यांसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या क्रमात बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

डिसेंबर २०२३ आणि त्यापूर्वी पार पडलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेदरम्यान केंद्रावर डमी उमेदवार बसविणे, त्यांच्याकडून परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे, बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवारांकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडविता येऊ नये, यासाठी पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येणार आहे.

जून २०२४ मध्ये होणाऱ्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ३० आणि ४० शब्द प्रति मिनिटाच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये सर्वात पहिले पाच मिनिटांचा ई-मेल  आणि त्यानंतर लगेचच सात मिनिटांचा स्पीड पॅसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतील. यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली असून त्यासाठी आठ ऐवजी पाच मिनिटे दिली जाणार आहेत.

आतापर्यंत विद्यार्थ्यांनी दोन विषयांसाठी अर्ज केलेला असला, तरी दोन्ही विषयांचे प्रवेश पत्र हे वेगवेगळे देण्यात येत होते. या सत्रापासून एकाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी ३० आणि ४० शब्द प्रति मिनीट टंकलेखनाचे अर्ज केले असतील, तर त्यांना दोन्ही विषय मिळून एकच प्रवेश पत्र देण्यात येणार आहे. मात्र इंग्रजी आणि मराठीचे परीक्षा केंद्र हे साधारणपणे वेगवेगळे असल्यामुळे इंग्रजीसाठी आणि मराठीसाठी वेगवेगळे प्रवेश पत्र असणार आहे, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
20th April 2024

Assam HSLC, HS Results

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
8th April 2024

CA Exam Postponement 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
5th April 2024

CA Exam Postponement 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
21st March 2024

Learning Courses

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
21st March 2024

CA Exams 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
12th March 2024

TANCET 2024 answer key

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
11th March 2024

Online application process

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
1st March 2024

WB HS Routine 2025

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
29th February 2024

Kerala University Result 2023

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
20th February 2024

AIBE 18 Result 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
5th February 2024

IIRF 2024 Rankings

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
3rd February 2024

France Educational Visa

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
1st February 2024

How to Become Astronaut

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
31st January 2024

NEET MDS 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
30th January 2024

IGNOU 2024

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
20th January 2024

FMGE 2023

UGC NET December 2023

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल; येत्या जून २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून बदल होणार
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024