Higher Education

Higher Education

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र

PUBLISH DATE 2nd April 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक) प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर ‘एसईबीसी’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सोमवार 1 एप्रिल 2024 अर्जदार तरुणांना एसईबीसीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे, पण तहसीलदारांकडील उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर व त्यानंतर जात प्रमाणपत्र, यासाठी मोठा कालावधी लागेल. त्यावर आता जिल्हा प्रशासन काय मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सध्या १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिलपर्यंत आहे. 

मराठा समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास तरुणांना (एसईबीसी) या भरतीत आरक्षण आहे. पण, त्यांना अद्याप ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळाले नसून त्याची मुदत देखील ३० ते ४५ दिवस असल्याने भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना त्याची पोच पावती चालणार आहे. ‘आता मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पण त्यांना वेळेत दाखला मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला सुक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रे बंद असून संपूर्ण मदार आपले सरकार सेवा केंद्रांवर आहे. 

या पार्श्वभूमीवर नोकर भरती व शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले लाभार्थींना तत्काळ मिळावेत, एवढीच सर्वांची अपेक्षा आहे. एसईबीसी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड मतदान कार्ड अर्जदाराचा रहिवासी पुरावा अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाइकांचा शाळेचा दाखला त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय १८पेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो) नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी... 

अर्जदाराचे आधारकार्ड, मतदान कार्ड अर्जदाराचा रहिवासी पुरावा अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र तहसीलचे तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे) तरूणांना काही दिवसांत दाखले मिळतील असे नियोजन शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्यास सुरवात झाली आहे. ते प्रमाणपत्र काढण्यासाठी सुरवातीला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जरुरी असल्याने जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करणाऱ्या तरुण-तरुणींना काही दिवसांत दाखले मिळतील, यादृष्टीने नियोजन केले आहे. - मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

Related News

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
20th April 2024

Assam HSLC, HS Results

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
8th April 2024

CA Exam Postponement 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
5th April 2024

CA Exam Postponement 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
21st March 2024

Learning Courses

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
21st March 2024

CA Exams 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
12th March 2024

TANCET 2024 answer key

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
11th March 2024

Online application process

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
1st March 2024

WB HS Routine 2025

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
29th February 2024

Kerala University Result 2023

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
20th February 2024

AIBE 18 Result 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
5th February 2024

IIRF 2024 Rankings

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
3rd February 2024

France Educational Visa

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
1st February 2024

How to Become Astronaut

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
31st January 2024

NEET MDS 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
30th January 2024

IGNOU 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
20th January 2024

FMGE 2023

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
20th January 2024

UGC NET December 2023

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र
19th January 2024

SSC JE 2023